९ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | ९ जुलै २०१३
९ जुलै दिनविशेष(July 9 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
वाघ : वाघ मार्जार कुळातील प्राणी असून भारताचे राष्ट्रीय चिन्ह आहे. मार्जार कुळातील सर्वात मोठा प्राणी म्हणून याची गणना होते व अन्न साखळीतील सर्वात टोकाचे स्थान वाघ भूषवतो. वाघ या नावाची व्युत्पत्ती संस्कृत मधील व्याघ्र या शब्दावरुन आली आहे. इंग्रजीत वाघाला टायगर (Tiger) असे म्हणतात. मराठीत वाघाला ढाण्या वाघ असेही संबोधतात.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १८७३ : मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.
- १९५१ : भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.
- १९६९ : वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.
- २००६ : सैबेरियातील इर्कुट्स्क शहराच्या विमानतळावर भरपावसात उतरण्याच्या प्रयत्नात असलेले सिबिर एरलाइन्सचे एरबस ए-३१० प्रकारचे विमान कोसळले. २०० प्रवाशांपैकी १२२ ठार.
- २०११ : सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.
जन्म, वाढदिवस
- १५७८ : फर्डिनांड दुसरा, पवित्र रोमन सम्राट.
- १६५४ : रैगेन, जपानी सम्राट.
- १६८९ : ऍलेक्सिस पिरॉन, फ्रेंच लेखक.
- १७२१ : योहान निकोलॉस गोत्झ, जर्मन लेखक.
- १८३६ : हेन्री कॅम्पबेल-बॅनरमन, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १८९३ : जॉर्ज गियरी, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९४ : प्यॉत्र लियोनिदोविच कपित्सा, नोबेल पारितोषिक विजेता रशियन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९१६ : एडवर्ड हीथ, युनायटेड किंग्डमचा पंतप्रधान.
- १९२५ : गुरू दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक.
- १९२६ : बेन मॉटलसन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९२९ : हसन दुसरा, मोरोक्कोचा राजा.
- १९३० : रॉय मॅकलीन, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९३८ : संजीव कुमार, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९५० : व्हिक्टर यानुकोविच, युक्रेनचा पंतप्रधान.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- -
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
तू तर उत्कट उल्का
विभाग मराठी कविता
उत्कृष्ट दहा
- about an hour ago we were checking out मराठी लेख - आम्ही नोकरीवाल्या MarathiMati Aksharmanch कुचंबणा, कुचंबणा, कुचंबणा आणि केवळ कुचंबणा. हेच जर नोकरी...fb.me/7hTluOs2z
- about 2 hours ago we were checking out सुखदुःखाच्या उभ्या - आडव्या धाग्यांनी विणलेले मानवी जीवन सुंदर आहे... MarathiMati Vichardhan fb.me/6DHRBH66e
- about 15 hours ago we were checking out अक्षरमंच - [Aksharmanch] मराठीमाती डॉट कॉम च्या सभासदांचे लेखन साहित्य प्रसिद्ध करणारे मुक्त व्यासपीठ. आपले... fb.me/1I5ciI1YR
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment