30th JULY
३० जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | ३० जुलै २०१३
३० जुलै दिनविशेष(July 30 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
- -
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- ७६२ : खलिफा अल-मन्सूरने बगदाद शहराची स्थापना केली.
- १५०२ : क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या सफरीदरम्यान होन्डुरासच्या किनाऱ्याजवळील बे आयलँड्स बेटांतील ग्वानाहा येथे उतरला.
- १६२९ : इटलीच्या नेपल्स शहरात भूकंप. सुमारे १०,००० ठार.
- १७२९ : बाल्टिमोर शहराची स्थापना.
- १८११ : शिवावा, मेक्सिको येथे स्पॅनिश राज्यकर्त्यांनी फादर मिगेल हिदाल्गो इ कॉस्तियाला मृत्युदंड दिला.
- १८६६ : न्यू ऑर्लिअन्स येथे राजकीय पक्षाच्या बैठकीवर पोलिस हल्ला. ४० ठार, १५० जखमी.
- १८७१ : वेस्टफील्ड या स्टेटन आयलंड फेरीबोटीवर स्फोट. ८५ ठार.
- १९३० : उरुग्वेने माँटेव्हिडीयोमध्ये पहिला फिफा विश्वचषक जिंकला.
- १९४५ : दुसरे महायुद्ध - जपानच्या आय-५८ या पाणबुडीने अमेरिकेची युएसएस इंडियानापोलिस ही नौका बुडवली. ८८३ ठार.
- १९६५ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सनने सोशल सिक्युरिटी ऍक्ट ऑफ १९६५वर सही करून मेडिकेर व मेडिकेडची रचना केली.
- १९७१ : अपोलो १५ चंद्रावर उतरले.
- १९७१ : मोरियोका, जपान येथे ऑल निप्पॉन एरवेझच्या बोईंग ७२७ आणि जपानी वायुसेनेच्या एफ-८६ विमानांची टक्कर. १६२ ठार.
- १९८० : व्हानुआतुला स्वातंत्र्य.
- २००६ : इस्रायेली वायुसेनेच्या हल्ल्यात १६ बालकांसह २८ असैनिकी व्यक्ती ठार.
- २०१४ : पुणे जिल्ह्यातील माळीण गावावर दरड कोसळून ५० पेक्षा अधिक ठार.
जन्म, वाढदिवस
- १८१८ : एमिली ब्राँटे, इंग्लिश लेखिका.
- १८५५ : जॉर्ज विल्हेल्म फॉन सीमेन्स, जर्मन उद्योगपती.
- १८६३ : हेन्री फोर्ड, अमेरिकन उद्योगपती.
- १९४७ : आर्नोल्ड श्वार्झनेगर, ऑस्ट्रियाचा अभिनेता व कॅलिफोर्नियाचा गव्हर्नर.
- १९७३ : सोनू निगम, पार्श्वगायक.
- १९८० : जेम्स अँडरसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- ५७९ : पोप बेनेडिक्ट पहिला.
- १७१८ : विल्यम पेन, पेनसिल्व्हेनियाचा स्थापक.
- १८११ : मिगेल हिदाल्गो, मेक्सिकोचा स्वातंत्र्यसैनिक.
- १८८९ : चार्ली ऍब्सोलम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १८९८ : ऑटो फोन बिस्मार्क, जर्मनीचा पहिला चान्सेलर.
- १९१२ : मैजी, जपानचा सम्राट.
- १९४७ : जोसेफ कूक, ऑस्ट्रेलियाचा सहावा पंतप्रधान.
- १९९४ : शंकर पाटील, मराठी लेखक.
- १९९७ : बाओ डाइ, व्हियेतनामचा राजा.
- २००७ : इंगमार बर्गमन, स्विडिश चित्रपट दिग्दर्शक.
- २००७ : मिकेलांजेलो अँतोनियोनी, इटालियन चित्रपट दिग्दर्शक.
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
उपयुक्त दुवे
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment