Wednesday 1 July 2015

1st JULY TODAY IN HISTORY - DINVISHESH

१ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १ जुलै २०१३
१ जुलै दिनविशेष(July 1 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
कल्पना चावला - (१ जुलै १९६१ - १ फेब्रुवारी २००३) ही भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवीर होती. कल्‍पना ही भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला होती. कल्पना सुनिल चावला यांचा जन्म कर्नाल, हरयाणा ...

जागतिक दिवस

  • महाराष्ट्र कृषी दिन.
  • कॅनडा दिन : कॅनडा.
  • प्रजासत्ताक दिन : घाना.
  • केटी कोटी (मुक्ती दिन) : सुरिनाम.

ठळक घटना, घडामोडी

  • १९६१ : महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना.
  • १९५५ : पूर्वीच्या इंपीरिअयल बॅंकेची आता स्टेट बॅंक ऑफ इंडिया नावाने स्थापना झाली.
  • २००२ : बाश्किरियन एरलाइन्स फ्लाइट २९३७ हे तुपोलेव्ह टीयु-१५४ प्रकारचे विमान आणि डीएचएल कंपनीचे बोईंग ७५७ प्रकारचे विमान जर्मनीतील ऊबेरलिंगेन गावावर आकाशात एकमेकांस आदळली. ७१ ठार.
  • २००६ : चीन मध्ये किंगहाइ-तिबेट रेल्वेचे उद्घाटन.

जन्म, वाढदिवस

  • १४८१ : क्रिस्चियन दुसरा, डेन्मार्कचा राजा.
  • १५३४ : फ्रेडरिक दुसरा, डेन्मार्कचा राजा.
  • १६४६ : गॉट्फ्रीड लाइबनिझ, जर्मन गणितज्ञ.
  • १७४२ : जॉर्ज क्रिस्तॉफ लिश्टेनबर्ग, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १७८८ : ज्याँ-व्हिक्टर पाँसेले, फ्रेंच गणितज्ञ.
  • १९०६ : एस्टे लॉडर, अमेरिकन उद्योगपती.
  • १९१३ : वसंतराव नाईक, हरितक्रांतीचे आणि रोजगार हमी योजनेचे जनक, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री.
  • १९२१ : सेरेत्से खामा, बोत्स्वानाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९३८ : पंडित हरिप्रसाद चौरासिया, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे बासरीवादक.
  • १९४७ : शरद यादव खासदार
  • १९४९ : व्यंकय्या नायडू भाजपा नेते
  • १९५१ : फ्रेड श्नायडर, अमेरिकन संगीतकार.
  • १९६० : सुदेश भोसले, गायक
  • १९६० : गिरीश पंचवाडकर, गायक
  • १९६१ : कल्पना चावला, अंतराळवीर
  • १९६१ : डायना, वेल्सची राजकुमारी.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १९०९ : थोर क्रांतीकारक मदनलाल धिंग्रा यांनी इंग्रज अधिकारी कर्झन वायली याचा वध केला.
  • १९७१ : सर विल्यम लॉरेन्स ब्रॅग, ऑस्ट्रेलियन-ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ व नोबेल पारितोषिक विजेता.
  • १९९४ : राजाभाऊ नातू, मराठी रंगभूमीवरील नेपथ्यकार.

No comments:

Post a Comment