16th JULY
१६ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १६ जुलै २०१३
१६ जुलै दिनविशेष(July 16 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
लॅरी सँगर : (जन्म १६ जुलै १९६८) लॅरी सँगर हे मुक्त ज्ञानकोशाचे (विकीपीडिया) सह संस्थापक आहेत.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १८५७ : युध्दातील कार्यकुशल सेनापती नानासाहेब पेशवे यांचा पराभव होऊन पेशवाईचा शेवट झाला.
- १९४५ : अमेरिकेने तयार केलेल्या पहिल्या अणुबॉंम्बचा न्यू मेक्सिकोच्या वाळवंटात चाचणीस्फोट करण्यात आला.
जन्म, वाढदिवस
- १८७२ : रोआल्ड अमुंडसेन, नॉर्वेचा शोधक.
- १८४४ : प्रा. काशिनाथ मराठे, तुकारामांच्या अभंगांचा इंग्रजीत अनुवाद करणारे प्राध्यापक.
- १८८८ : फ्रिट्स झेर्निके, नोबेल पारितोषिकविजेता डच भौतिकशास्त्रज्ञ.
- १८८८ : शूलेस ज्यो जॅक्सन, अमेरिकन बेसबॉल खेळाडू.
- १८९६ : त्रिग्वे ली, संयुक्त राष्ट्रांचा पहिला सरचिटणीस.
- १९०७ : ऑर्व्हिल रेडेनबाखर, अमेरिकन उद्योगपती.
- १९१९ : चॉई क्युहा, दक्षिण कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
- १९२६ : इर्विन रोझ, नोबेल पारितोषिकविजेता अमेरिकन जीवशास्त्रज्ञ.
- १९४२ : मार्गारेट कोर्ट, ऑस्ट्रेलियाची टेनिस खेळाडू.
- १९६८ : लॅरी सँगर, विकिपीडियाचा सह-संस्थापक.
- १९७१ : महमद मकसूद् इनामदार नान्देड
- १९७३ : शॉन पोलॉक, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८४ : कॅटरिना कैफ, हिंदी चित्रपट अभिनेत्री.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १३२४ : गो-उदा, जपानी सम्राट.
- १३४२ : चार्ल्स पहिला, हंगेरीचा राजा.
- १६६४ : अँड्रियास ग्रिफियस, जर्मन लेखक.
- १८८२ : मेरी टॉड लिंकन, अब्राहम लिंकनची पत्नी.
- १९१६ : इल्या मेक्निकोव, नोबेल पारितोषिक विजेता रशियन जीवशास्त्रज्ञ.
- १९९४ : जुलियन श्वाइंगर, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment