Thursday, 9 July 2015



८ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ८ जुलै २०१३
८ जुलै दिनविशेष(July 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
गोपाल नीलकंठ दांडेकर - गोपाल नीलकंठ तथा गो.नी. दांडेकर (जुलै ८, १९१६ - जून १, १९९८) हे मराठी भाषेतील लेखक होते. त्यांनी कुमारसाहित्य, ललित, गद्य, चरित्र, कादंबरी, आत्मचरित्र, प्रवासवर्णन, धार्मिक, पौराणिक इत्यादी विविध प्रकारचे लेखन केले. त्यांच्या पडघवली आणि शितू ह्या कादंबऱ्या कोकणाचे नयनरम्य चित्र डोळ्यासमोर उभे करतात. त्यांचे दुर्गभ्रमणगाथा हे महाराष्ट्रातील किल्ल्यांवरील प्रवासवर्णन प्रसिद्ध आहे.

जागतिक दिवस

  • -

ठळक घटना, घडामोडी

जन्म, वाढदिवस

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • ८१० : पेपिन, इटलीचा राजा.
  • ९७५ : एडगर, इंग्लंडचा राजा.
  • ११५३ : पोप युजीन तिसरा.
  • १६२३ : पोप ग्रेगोरी पंधरावा.
  • १८२२ : पर्सी बिशे शेली, इंग्लिश कवी.
  • १८५९ : ऑस्कार पहिला, नॉ़र्वे आणि स्वीडनचा राजा.
  • १९३० : सर जोसेफ वॉर्ड, न्यू झीलँडचा १७वा पंतप्रधान.
  • १९७३ : विल्फ्रेड र्‍होड्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७९ : सिन-इतिरो-तोमोनागा, नोबेल पारितोषिक विजेता जपानी भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९७९ : रॉबर्ट बी. वूडवार्ड, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९९४ : किम इल-सुंग, उत्तर कोरियाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९९ पीट कॉन्राड, अमेरिकन अंतराळवीर.
  • २००१ : उस्ताद बाळासाहेब मिरजकर, तबला विभूषण.

1 comment: