७ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | ७ जुलै २०१३
७ जुलै दिनविशेष(July 7 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
महेंद्रसिंग धोणी : ( ७ जुलै १९८१ ) भारतीय क्रिकेट खेळाडू.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १४५६ : मृत्यूच्या २५ वर्षानंतर जोन ऑफ आर्कला निर्दोष ठरवण्यात आले.
- १५४३ : फ्रांसने लक्झेम्बर्गवर आक्रमण केले.
- १६६८ : ट्रिनिटी कॉलेजने सर आयझॅक न्यूटनला एम.ए.ची पदवी प्रदान केली.
- १७७७ : अमेरिकन क्रांती - हबार्टनची लढाई.
- १७९९ : रणजीतसिंहच्या सैन्याने लाहोरला वेढा घातला.
- १८०७ : तिल्सितचा तह - फ्रांस, रशिया व प्रशियातील युद्ध समाप्त.
- १८४६ : अमेरिकन सैन्याने कॅलिफोर्नियातील मॉँटेरे व येर्बा बोयना काबीज केले.
- १८५४ : कावसजी दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली.
- १८६३ : अमेरिकेत सर्वप्रथम सक्तीची सैन्यभरती. १०० डॉलर भरून मुक्ती मिळवण्याची सोय.
- १८९८ : अमेरिकेने हवाई बळकावले.
- १९३० : अमेरिकेत हूवर धरणाचे काम सुरू.
- १९३७ : दुसरे चीन-जपान युद्ध - जपानच्या सैन्याने बैजिंगवर चढाई केली.
- १९४१ : दुसरे महायुद्ध - अमेरिकेचे सैन्य आइसलँडमध्ये उतरले.
- १९६९ : कॅनडाने सरकारी कामकाजात फ्रेंच भाषेला इंग्लिश भाषेच्या समान स्थान दिले.
- १९७८ : सोलोमन आयलँड्सला युनायटेड किंग्डमपासून स्वातंत्र्य.
- १९९४ : एडनमध्ये यमनचे एकत्रीकरण संपूर्ण.
- २००५ : दहशतवाद्यांनी लंडनमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणले. ५६ ठार.
जन्म, वाढदिवस
- १०५३ : शिराकावा, जपानी सम्राट.
- १११९ : सुटोकु, जपानी सम्राट.
- १८३७ : अलोइस हिटलर, एडॉल्फ हिटलरचे वडील.
- १८४८ : फ्रांसिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १८५६ : जॉर्ज हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९१४ : अनिल विश्वास, भारतीय संगीतकार.
- १९१७ : फिदेल सांचेझ हर्नान्देझ, एल साल्वादोरचा राष्ट्राध्यक्ष.
- १९७० : मिन पटेल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
- १९७४ : महेश भूपती, भारतीय टेनिसपटू.
- १९८१ : महेंद्रसिंग धोणी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
- १९८४ : मोहम्मद अशरफुल, बांगलादेशी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १३०४ : पोप बेनेडिक्ट अकरावा.
- १३०७ : एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
- १५७२ : सिगिस्मंड दुसरा ऑगस्टस, पोलंडचा राजा.
- १९१२ : सत्यभामाबाई टिळक (तापीबाई टिळक), टिळकांच्या पत्नी.
- १९६५ : मोशे शॅरेड, इस्रायेलचा दुसरा पंतप्रधान.
- १९६७ : विव्हियन ली, इंग्लिश अभिनेत्री.
- १९७२ : तलाल, जॉर्डनचा राजा.
- १९९२ : डॉ. स. गं. मालशे (सखाराम गंगाधर मालशे), मराठी वाडमयाचे ज्येष्ठ अभ्यासक.
- १९९९ : एम. एल. जयसिंहा, भारतीय क्रिकेट खेळाडू.
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
तू तर उत्कट उल्का
विभाग मराठी कविता
उत्कृष्ट दहा
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment