Thursday 23 July 2015

21st JULY 

२१ जुलै दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २१ जुलै २०१३
२१ जुलै दिनविशेष(July 21 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
गोपाळराव बळवंतराव कांबळे : जी. कांबळे (जुलै २२, इ.स. १९१८ - जुलै २१, इ.स. २००२) हे भित्तिचित्रण(पोस्टर चित्रण) आणि व्यक्तिचित्रणाकरता नावाजलेले मराठी चित्रकार होते.

जागतिक दिवस

  • शहीद दिन : बॉलिव्हिया.
  • मुक्ती दिन : गुआम.
  • वांशिक सलोखा दिन : सिंगापुर.

ठळक घटना, घडामोडी

  • १७१८ : पासारोवित्झचा तह - ऑट्टोमन साम्राज्य, ऑस्ट्रिया व व्हेनिसचा राष्ट्रांमध्ये.
  • १७७४ : कुचुक-कैनार्जीची संधी - ऑट्टोमन साम्राज्य व रशियाने युद्ध संपवले.
  • १८३१ : लिओपोल्ड पहिल्याचा बेल्जियमच्या राजेपदी राज्याभिषेक.
  • १८६१ : अमेरिकन यादवी युद्ध - बुल रनची पहिली लढाई.
  • १९२५ : अमेरिकेच्या डेटन, टेनेसी शहरात उत्क्रांतीवाद शिकवल्याबद्दल जॉन टी. स्कोप्स या शिक्षकाला १०० डॉलरचा दंड.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - गुआमची लढाई.
  • १९६९ : नील आर्मस्ट्रॉँग व एडविन आल्ड्रिन हे चंद्रावर पाउल ठेवणारे पहिले मानव झाले.
  • १९७० : ईजिप्तमध्ये आस्वान धरणाचे बांधकाम पूर्ण.
  • १९७२ : आयर्लंडच्या बेलफास्ट शहरात दहशतवाद्यांनी २२ बॉम्बस्फोट घडवून आणले. ९ ठार, १३० जखमी.
  • १९७६ : आयर्लंडमधील ब्रिटीश राजदूताची हत्या.
  • २००२ : अमेरिकेतील जगभर दूरसंचार सेवा पुरवणारी कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळे काढले.

जन्म, वाढदिवस

  • ३५६ : सिकंदर.
  • १४१४ : पोप सिक्स्टस चौथा.
  • १८९९ : अर्नेस्ट हेमिंग्वे, अमेरिकन लेखक.
  • १९३४ : चंदू बोर्डे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९४५ : बॅरी रिचर्ड्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ : चेतन चौहान, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ : अमरसिंग चमकीला, पंजाबी गायक.
  • १९७५ : रवींद्र पुष्पकुमार, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

No comments:

Post a Comment