29th JULY
२९ जुलै दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | २९ जुलै २०१३
२९ जुलै दिनविशेष(July 29 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
जागतिक व्याघ्र दिन
जागतिक दिवस
- जागतिक व्याघ्र दिन
ठळक घटना, घडामोडी
- २३८ : रोममध्ये प्रेटोरियन रक्षकांनी पुपियेनस आणि बाल्बिनस या दोन रोमन सम्राटांना त्यांच्या महालातून खेचून नेले. रस्त्यातून धिंड काढल्यावर त्यांचा वध केला गेला आणि १३ वर्षांच्या गॉर्डियन तिसर्याला सम्राटपदी बसवले गेले.
जन्म, वाढदिवस
- १६०५ : सायमन डाख, जर्मन कवी.
- १७६३ : फिलिप चार्ल्स ड्युरॅम, रॉयल नेव्हीचा दर्यासारंग.
- १८८३ : बेनितो मुसोलिनी, इटलीचा हुकुमशहा.
- १८९८ : इसिदोर आयझॅक राबी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन भौतिकशास्त्रज्ञ.
- १९०४ : जे.आर.डी. टाटा, भारतीय उद्योगपती.
- १९०५ : दाग हॅमरशील्ड, संयुक्त राष्ट्रांचा महासचिव.
- १९२२ : बळवंत मोरेश्वर पुरंदरे, मराठी इतिहाससंशोधक, लेखक.
- १९२५ : शिवराम दत्तात्रेय फडणीस, मराठी व्यंगचित्रकार.
- १९३७ : डॅनियेल मॅकफॅडेन, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ.
- १९५९ : संजय दत्त, हिंदी चित्रपट अभिनेता.
- १९७० : जॉन रेनी, झिम्बाब्वेचा क्रिकेट खेळाडू.
- १९७५ : लंका डिसिल्वा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
- १९८० : फर्नांडो गॉन्झालेझ, चिलीचा टेनिस खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- २३८ : पुपियेनस, रोमन सम्राट.
- २३८ : बाल्बिनस, रोमन सम्राट.
- १०३० : ओलाफ तिसरा, नॉर्वेचा राजा.
- १०९९ : पोप अर्बन दुसरा.
- ११०८ : फिलिप पहिला, फ्रांसचा राजा.
- १६४४ : पोप अर्बन सहावा.
- १८९० : फिंसेंत फान घो, डच चित्रकार.
- १९०० : उंबेर्तो पहिला, इटलीचा राजा.
- १९८७ : बिभूतीभूषण मुखोपाध्याय, बंगाली लेखक.
- १९९० : ब्रुनो क्रेस्की, ऑस्ट्रियाचा चान्सेलर.
- १९९४ : डोरोथी क्रोफूट हॉजकिन, नोबेल पारितोषिक विजेती ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
- २००८ : इश्मीत सिंग सोधी, भारतीय पार्श्वगायक.
YOU MAY LIKE
चकवा
माणसाला नेहेमी पुर्वसुचना मिळत असतात. कधी आपल्या मनाकडुन तर कधी निसर्गाकडुन, पण बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि गोत्यात येतात.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
पाऊस
विभाग मराठी कविता
स्त्रीशक्ती
विभाग मराठी कविता
पावसाळा नव्याने
विभाग मराठी कविता
आम्ही नोकरीवाल्या
विभाग मराठी लेख
उपयुक्त दुवे
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment