Monday, 22 June 2015

२२ जून  - दिनविशेष घटना/घडामोडी - TODAY IN HISTORY

२२ जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २२ जून २०१३
२२ जून दिनविशेष(June 22 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -

जागतिक दिवस

  • -

ठळक घटना, घडामोडी

  • महाराष्ट्र सरकारचे महिलाविषयक धोरण जाहीर होऊन महिलांना सरकारी नोकरीत ३०% जागा राखीव ठेवाव्यात, असे मान्य करण्यात आले.

जन्म, वाढदिवस

  • १८०५ – इटालीतील राष्ट्रवादी चळवळीचा जनक व स्वातंत्रवीर सावरकरानांही ज्याच्या कार्याचा आदर्श वाटत असे, त्या जोसेफ़ मॅझिनी याचा जन्म.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १८९७ – देशभक्त दामोदर हरी चाफ़ेकर यांजकडून जुलमी इंग्रज अधिकारी रॅड याची गोळ्या झाडून हत्या.

No comments:

Post a Comment