Friday 26 June 2015



२६ जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २६ जून २०१३
२६ जून दिनविशेष(June 26 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -

जागतिक दिवस

  • जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन.

ठळक घटना, घडामोडी

  • १८१९ : सायकलचा पेटंट देण्यात आला.
  • १९४५ : युनायटेड नेशन्सची स्थापना.
  • १९७५ : तत्कालीन भारतीय राष्ट्रपती फक्रुद्दीन अली अहमद यांनी आणीबाणी जारी केली.
  • १९८२ : एअर इंडियाचे पहिले बोइंग विमान गौरीशंकर येथे कोसळले.
  • १९५८ : पुणे महापालिकेचा कारभार मराठी भाषेतून करण्याचा ठराव मंजुर.

जन्म, वाढदिवस

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

No comments:

Post a Comment