28th JUNE TODAY IN HISTORY - DINVISHESH
२८ जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | २८ जून २०१३
२८ जून दिनविशेष(June 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
पामुलपर्ती वेंकट नरसिंहराव : (२८ जून १९२१ - २३ डिसेंबर २००४) हे भारताचे इ.स. १९९१ ते इ.स. १९९६ या काळात पंतप्रधान होते. त्याच काळात ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्षही होते. भारताच्या नवीन आर्थिक धोरणाची सुरुवात त्यांच्या पंतप्रधान-कारकिर्दीत झाली.
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १९१९ : पहिल्या महायुध्दात जर्मनीने व्हर्सायच्या तहाच्या अटी विकारल्या.
- कटकजवळ बांधण्यात आलेल्या भारतातील सर्वात लांबीच्या पुलाचे उदघाटन.
- १०९८ : पहिली क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने इराकमधील मोसुल शहर जिंकले.
- १०९८ : पहिली क्रुसेड - ख्रिश्चन सैन्याने इराकमधील मोसुल शहर जिंकले.
- १२४३ : इनोसंट चौथा पोपपदी.
- १३८९ : ओट्टोमन सैन्याने कोसोव्हो येथे सर्बियाला हरवले व युरोपविजयाची मुहुर्तमेढ रोवली.
- १५१९ : चार्ल्स पाचवापवित्र रोमन सम्राटपदी.
- १६३५ : ग्वादालुपे फ्रांसची वसाहत झाली.
- १६५१ : बेरेस्टेक्झोची लढाई.
- १७६३ : हंगेरीतील कोमारोम शहरात भूकंप.
- १७७६ : अमेरिकेच्या पहिल्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टनला पळवून नेण्याचा कट रचल्याबद्दल त्याच्या अंगरक्षक थॉमस हिन्कीला फाशी.
- १७७८ : अमेरिकन क्रांती - मॉनमाउथची लढाई.
- १८३८ : इंग्लंडची राणी व्हिक्टोरियाचा राज्याभिषेक.
- १८८० : ऑस्ट्रेलियातील क्रांतिकारी, नेड केली पकडला गेला.
- १८८१ : ऑस्ट्रिया व सर्बियाने गुप्त तह केला.
- १८८७ : मायनोत, नॉर्थ डकोटा शहराची स्थापना.
- १९१४ : सर्बियाच्या नागरिक गॅव्ह्रिलो प्रिन्सिपने सारायेवो येथे ऑस्ट्रियाचा आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची हत्या केली. पहिल्या महायुद्धाचा भडका उडण्यासाठी कारणीभूत असलेली ही ठिणगी होती.
- १९१९ : व्हर्सायचा तह - बरोबर पाच वर्षांनी पहिल्या महायुद्धाची समाप्ती.
- १९२२ : आयरिश गृहयुद्धाची सुरुवात.
- १९३६ : चीनच्या उत्तर भागात जपान आधिपत्याखालील मेंगजियांगचे राष्ट्र अस्तित्त्वात आले.
- १९४० : रोमेनियानेमोल्दोव्हा रशियाच्या हवाली केले.
- १९५० : कोरियन युद्ध - उत्तर कोरियानेसोल जिंकले.
- १९६० : क्युबाने खनिज तेल शुद्धिकरण कारखान्यांचे राष्ट्रीयकरण केले.
- १९६७ : इस्रायेलनेजेरुसलेमचा पूर्व भाग बळकावला.
- १९७८ : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने महाविद्यालीन प्रवेशप्रक्रियेत आरक्षण बेकायदा ठरवले.
- १९९७ : मुष्टियोद्धा माईक टायसनने प्रतिस्पर्धी इव्हॅन्डर हॉलिफील्डच्या कानाचा चावून तुकडा पाडला. टायसन निलंबीत.
- २००५ : कॅनडात समलिंगी लग्नाला मुभा.
जन्म, वाढदिवस
- १९३७ : गंगाधर पानतावणे साहित्यिक व समीक्षक.
- १९२१ : पी.व्ही. नरसिंहराव, भारताचे माजी पंतप्रधान.
- १२४३ : गो-फुकुसाकाजपानी सम्राट.
- १४७६ : पोप पॉल चौथा.
- १४९१ : आठवा हेन्रीचा राजा.
- १८८३ : पिएर लव्हाल फ्रांसचा पंतप्रधान.
- १९२६ : मेल ब्रूक्स, अमेरिकन चित्रपट निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता.
- १९३० : इतमार फ्रँको ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९३४ : रॉय गिलक्रिस्ट वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.,
- १९७० : मुश्ताक अहमद पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १९७२ : प्रशांतचंद्र महालनोबीश, जगप्रसिध्द संख्याशास्त्रज्ञ.
- ७६७ : पोप पॉल पहिला.
- ११९४ : झियाओझॉँग, सॉँग वंशाचा चीनी सम्राट.
- १८३६ : जेम्स मॅडिसन, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१३ : मनोएल फेराझ दि कॅम्पोस सॅलेस, ब्राझिलचा राष्ट्राध्यक्ष.
- १९१४ : आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांड, ऑस्ट्रियाचा राजकुमार.
- १९१४ : काउन्टेस सोफी चोटेक, आर्चड्युक फ्रांझ फर्डिनांडची पत्नी.
- १९१५ : व्हिक्टर ट्रम्पर, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
- १९७८ : क्लिफर्ड ड्युपॉँट, र्होडेशियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
लॉंग ड्राईव्ह
एक पौर्णिमेच्या रात्री केलेली लॉंग ड्राइव जय आणि सरिताच्या अशी काही अंगाशी आली की ती रोमॅंटिक न ठरता कशी जीवघेणी ठरली याची ही कहाणी.
- नवीन लेखन
- लोकप्रिय लेखन
- वाचकांचे अभिप्राय
उत्कृष्ट दहा
- about 3 hours ago we were checking out मराठी लघु भयकथा - समंध ...एका समंधाने तिला धरले. घरी येईपर्यंत काही जाणवले नाही परंतु घरी येताच त्या समंधाने... fb.me/3XkFN6Qmc
- about 3 hours ago we were checking out बांगडा मसाला - [Bangada Masala] चटपटीत मसाल्यापासून बनवलेला ‘बांगडा मसाला’ करायला सोपा आणि सर्वांना खायला आवडेल.fb.me/5dmrnimyF
- about 10 hours ago we were checking out पुस्तके म्हणजे - तारुण्यात मार्गदर्शन आणि उतारवयात मनोरंजन... MarathiMati Vichardhan fb.me/3sSQpwaoM
Legal - No Part of this Website, Including photocopy is permitted to copy or translate in any language, without prior permission in writing.
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
© marathimati/मराठीमाती ® माझ्या मातीचे गायन ® All Rights Reserved © २००१-२०१५ Worldwide
Legal - Site Map
Marathi Web Portal MarathiMati.com [Founded in September 27 2002] is Regional Language Marathi Website Dedicated to Travel, Culture, Art and Literature of Maharashtra State in India.
Harshad Khandare | OWNWAY Art & Technology
No comments:
Post a Comment