Wednesday, 17 June 2015

१७ जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १७ जून २०१३
१७ जून दिनविशेष(June 17 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
गोपाळ गणेश आगरकर - (जुलै १७, १८५६ - १८९५) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक होते.

जागतिक दिवस

  • -

ठळक घटना, घडामोडी

  • १५७९ : सर फ्रांसिस ड्रेकने नोव्हा आल्बियोन (सध्याचे कॅलिफोर्निया) इंग्लंडचा भाग असल्याचे जाहीर केले.
  • १७७५ : अमेरिकन क्रांती - बंकर हिलची लढाई.
  • १८३९ : हवाईचा राजा कामेहामेहा तिसर्‍याने रोमन कॅथोलिक लोकांना धर्मस्वातंत्र्य दिले.
  • १८८५ : स्वतंत्रतादेवीचा पुतळा न्यू यॉर्कला पोचला.
  • १९३३ : कुख्यात दरोडेखोर फ्रँक नॅशच्या साथीदारांनी त्याला सोडवण्यासाठी कॅन्सस सिटी, मिसूरीच्या रेल्वे स्थानकावर अंदाधुंद गोळीबार केला. चार एफ.बी.आय. अधिकारी व स्वतः नॅश ठार.
  • १९४० : दुसरे महायुद्ध-ऑपरेशन एरियेल - दोस्त सैन्यांनी फ्रांसमधून माघार घेण्यास सुरुवात केली.
  • १९४० : दुसरे महायुद्ध-एस्टोनिया, लात्व्हिया व लिथुएनिया सोवियेत संघाच्या आधिपत्याखाली.
  • १९४४ : आइसलँड प्रजासत्ताक झाले.
  • १९४८ : युनायटेड एरलाइन्स फ्लाइट ६२४ हे डी.सी.-६ प्रकारचे विमान माउंट कार्मेल, पेनसिल्व्हेनियाजवळ कोसळले. ४३ ठार.
  • १९५३ : पूर्व जर्मनीत दंगेखोर कामगारांना दडपण्यासाठी सोवियेत संघाने सैन्य पाठवले.
  • १९६३ : अमेरिकेचे सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक शाळांतून बायबलचे पठण करणे कायदेबाह्य ठरवले.
  • १९७२ : वॉटरगेट कुभांड - डेमोक्रॅटिक पक्षाचे कार्यालय फोडून कागदपत्रे पळवल्याबद्दल रिचर्ड निक्सनच्या चार साथीदारांना अटक.
  • १९८२ : रोबेर्तो कॅल्व्हीची हत्या.
  • १९९१ : दक्षिण आफ्रिकेत बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वंशाची नोंदणी करणे बंद केले.
  • १९९४ : आपली पत्नी निकोल ब्राउन सिम्पसन व तिचा मित्र रोनाल्ड गोल्डमनचा खून केल्याबद्दल ओ.जे. सिम्पसनला अटक.
  • २०१३ : भारताच्या उत्तराखंड राज्यात ढगफुटी होऊन एका दिवसात ३४० मिमी (१३ इंच पाउस) पडला. शेकडो व्यक्ती मृत्युमुखी, हजारो यात्रेकरी अडकले.

जन्म, वाढदिवस

  • १२३९ : एडवर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १६८२ : चार्ल्स बारावा, स्वीडनचा राजा.
  • १६९१ : जियोव्हानी पाओलो पनिनी, इटालियन चित्रकार व स्थपती.
  • १८६७ : जॉन रॉबर्ट ग्रेग, लघुलेखन पद्धतीचा शोधक.
  • १८९८ : कार्ल हेर्मान, जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९०२ : ऍलेक हरवूड, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२० : फ्रांस्वा जेकब, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच जीवशास्त्रज्ञ.
  • १९३० : ब्रायन स्टॅधाम, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : लिअँडर पेस, भारतीय टेनिसपटू.
  • १९८० : व्हिनस विल्यम्स, अमेरिकन टेनिसपटू.
  • १९८१ : शेन वॉट्सन, ऑस्ट्रेलियाचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

YOU MAY LIKE


No comments:

Post a Comment