Saturday 20 June 2015

२० जून दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २० जून २०१३
२० जून दिनविशेष(June 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -

जागतिक दिवस

  • -

ठळक घटना, घडामोडी

  • १९२१ – पुणे येथे टिळक महाराष्ट्र विद्यापिठाची स्थापना.
  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईत सिध्दार्थ महाविद्यालयाची स्थापना केली.

जन्म, वाढदिवस

  • १८६९ – किर्लोस्कर उद्योगसमुहाचे संस्थापक लक्ष्मणराव किर्लोस्कर यांचा जन्म दिन.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन

  • १९८७ – प्रसिध्द पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली स्मृतिदिन.

No comments:

Post a Comment