१९ जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १९ जून २०१३
१९ जून दिनविशेष(June 19 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १६७६ - छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठा सरदार नेताजी पालकर यास शुध्द करुन हिंदु धर्मात घेतले.
- १९६६ - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रातील मर्द मराठ्यांची शिवसेना स्थापन केली.
जन्म, वाढदिवस
- १९०१ - भारतातील सुप्रसिध्द गणिततज्ञ व सांख्यिकीविज्ञ रामचंद्र बोस यांचा जन्म.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- -
No comments:
Post a Comment