१८ जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १८ जून २०१३
१८ जून दिनविशेष(June 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १७७६ – महाराणा प्रताप व अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची सुप्रसिध्द घनघोर लढाई झाली.
जन्म, वाढदिवस
- -
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १८५८ – रणरागिनी, झाशीची राणी लक्ष्मीबाई ग्वाल्हेर येथे इंग्रजाशी लढताना धारातीर्थी.
- १९०१ – ग्रंथकार व संपादक तसेच ’मोचनगड’ ही मराठीतील पहिली ऎतिहासिक कादंबरी लिहिणारे लेखक रामचंद्र गुंजीकर यांचे निधन.
No comments:
Post a Comment