१६ जून दिनविशेष
द्वारे स्वाती खंदारे | प्रकाशक संपादक मंडळ | १६ जून २०१३
१६ जून दिनविशेष(June 16 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
ओशो रजनीश -
जागतिक दिवस
- -
ठळक घटना, घडामोडी
- १९०३ : फोर्ड मोटर कंपनीची स्थापना.
- १९६३ : व्हॅलेन्तिना तेरेश्कोवा या रशियन महिलेने वोस्तोक – ६ या यानातून अंतराळप्रवास करुन जगातील पहिला अंतराळ वीरांगना होण्याचा मान मिळवला.
जन्म, वाढदिवस
- १९२० : हेमंत कुमार मुखोपाध्याय, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
- १९९४ : आर्या आंबेकर, मराठी गायिका.
मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन
- १९२५ : देशबंधू चित्तरंजन दास, बंगालमधील कायदेपंडित.
- १९७७ : श्रीपाद गोविंद नेवरेकर, मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक, नट.
YOU MAY LIKE
No comments:
Post a Comment