9th AUGUST 1942 -KRANTISINHA NANA PATIL ( 3rd AUGUST 1900-6th DECEMBER 1976 )
Mumbai : krantiveer Nana Patil 144th jayanti - YouTube
www.youtube.com/watch?v=XvTSGKAHeDM
Aug 3, 2014 - Uploaded by Abp Majha
Mumbai : krantiveer Nana Patil 144th jayanti ... Umang Noukari Melava Chalisgaon, Khasdar A.T. Nana ...Nana Patil
From Wikipedia, the free encyclopedia
Nana Patil popularly known as Krantisinha ( lit. 'revolutionary lion') was an Indian independence activist (Freedom Fighter) and Member of Parliament for the Communist Party of India representing Satara. Earlier, he had been a founder of the revolutionary 'Prati-sarkar' formed in Satara district of west Maharashtra[Yedemachhindragad]. He died on 6 December 1976.
Contents
[hide]British Raj period[edit]
Nana Patil was born on 3 August 1900 at yedemachhindra (Bahe)gaon ,walawa,sangli,maharashtra. His full name was Nana Ramchanra Pisal and he was a founder member of Hindustan Republican Association who went underground between 1929 to 1932. Patil was imprisoned eight or nine times during the struggle with the British Raj from 1932 to 1942. He went underground for a second time for a duration of 44 months during the Quit India movement in 1942. He was active mainly in Tasgaon, Khanapur, Walva and south Karad Talukas in Satara Districts. For a few months he stayed in the village of Dhankawadi, Purandhar and received help from the then Patil (village headman) Mr. Shamrao Takawale. Strongly opposed to Gandhian resistance, Patil's method was direct attack on the Colonial Government and was widely accepted in this district.
Connections with Prarthana Samaj[edit]
He started his social work from 1919 with Prarthana Samaj for development of depressed classes and worked for creating awareness against blind faith and harmful traditions. Nana spent 10 years working for the Prarthana Samaj and the associated Satyashodhak Samaj. During this period he started welfare initiatives such as 'samaj-vivah' (low budget marriage) and girls education as well. He spread message of Prarthana Samaj that man doesn't need intermediaries to communicate with God or to pray. He was against thecaste system. Throughout his life he fought for the poor and farmers' rights. He taught them to avoid extra expenses incurred in traditional marriage ceremonies and festivals, he also advised them to avoid taking loans and also emphasized the importance of child education for social development.
In Parliament[edit]
Patil was elected to the Lok Sabha in 1957 from north Satara constituency as a candidate of Communist Party of India.
Political career[edit]
Patil started his public life in the Indian National Congress but later joined the Peasants and Workers Party of India with Shankarrao More, Keshavrao Jedhe, Bhausaheb Raut, Madhavrao Bagal in 1948. He got a ticket from Communist Party of India in 1957 to contest the Lok Sabha elections in Satara constituency and in 1967 from Beed constituency.
Patil also fought along with Aacharya Atre for the creation of the state of Maharashtra.
External links[edit]
- Prominent personalities
- Parliament of India
Nagnathanna Nayakawadi
References[edit]
Kalyan Shinde
|
नाना पाटील
अशोक तापीराम पाटील याच्याशी गल्लत करू नका.
क्रांतिसिंह नाना पाटील (ऑगस्ट ३, इ.स. १९०० - डिसेंबर ६, इ.स. १९७६) हे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते.
क्रांतिसिंह नाना पाटील | |
---|---|
क्रांतिसिंह नाना पाटील | |
जन्म: | ऑगस्ट ३, इ.स. १९०० बहेबोरगाव, पुणे सांगली, महाराष्ट्र, भारत |
मृत्यू: | डिसेंबर ६, इ.स. १९७६ वाळवा येथे वाळवा |
चळवळ: | भारतीय स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र चळवळ |
धर्म: | हिंदू |
अनुक्रमणिका
[लपवा]जीवन[संपादन]
महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग राबवणारे लढवय्ये राजकीय कार्यकर्ते म्हणजे क्रांतिसिंह नाना पाटील होत.
नाना पाटील यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बहेबोरगाव येथे झाला. लहानपणापासूनच नानांना दणकट शरीराचे वरदान लाभले होते. म्हणूनच पुढील काळातही त्यांच्या भारदस्त व्यक्तिमत्त्वामुळेच लोक त्यांच्याकडे आकर्षित होत.नाना पाटील याना वाळवा गाव खूप आवडत असे, त्यामुळे ते वाळव्यातच असायचे.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नानांनी काही काळ तलाठी म्हणून नोकरी केली. पण समाजकारण व राजकारणाची ओढ असलेले नाना लवकरच नोकरीतून बाहेर पडले. १९३०च्या सविनय कायदेभंग चळवळीपासूनच त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. स्वातंत्र्यलढा आणि बहुजन समाजाचा विकास या दोन्ही मार्गांनी त्यांचे कार्य चालू होते.
क्रांतिसिंह नाना पाटील गाव सांगली जिल्ह्यातील येङमचछिद हे आहे.
स्वातंत्र्य लढा[संपादन]
१९३० च्या सविनय कायदेभंग चळवळीचे कार्य करण्यासाठी नाना पाटलांनी नोकरीचा त्याग केला. त्यांनी ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देऊन, जनतेला धाडसी बनवण्याचा प्रयत्न केला. नानांवर वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. तसेच लोकांच्या भाषेत प्रभावी भाषणे करून, त्यांच्यात प्रेरणा उत्पन्न करण्याची हातोटी नानांकडे होती. ग्रामीण भागातील, बहुजन समाजातील लोकांचा स्वाभिमान जागृत करून त्यांना स्वातंत्र्य चळवळीत सहभागी करून घेणे हे क्रांतिसिंहांचे प्रमुख योगदान होय.
ब्रिटिश शासनाला समांतर अशी शासन यंत्रणा उभी केली पाहिजे असा नाना पाटलांचा विचार होता. ‘आपुला आपण करू कारभार’ हे सूत्र त्यांनी इ.स. १९४२च्या चले जाव चळवळीत प्रत्यक्ष अंमलात आणले. आपल्या देशाचा कारभार आपणच केला पाहिजे या जाणिवेतून प्रतिसरकार ही संकल्पना नानांनी प्रत्यक्षात आणली होती. प्रतिसरकारच्या माध्यमातून लोकन्यायालये, अन्नधान्य पुरवठा, बाजार व्यवस्था यासारखी लोकोपयोगी कामे केली जात. ब्रिटिशांची राज्यव्यवस्था नाकारून त्यांनी १९४२ च्या दरम्यान सातारा जिल्ह्यात स्वतंत्र राज्याची स्थापना केली. प्रतिसरकारचा प्रचार ज्येष्ठ कवी ग. दि. माडगुळकर लिखित पोवाड्यांच्यामाध्यमातून आणि शाहीर निकम यांच्या खड्या आवाजाद्वारे केला जात होता.
या प्रतिसरकारच्या माध्यमातून बाजारव्यवस्था, अन्नधान्य पुरवठा, भांडणतंटे सोडवण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, दरोडेखोरांना-पिळवणूक करणाऱ्या सावकारांना -पाटलांना कडक शिक्षा - अशी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात येत होती. या सरकार अंतर्गत नाना पाटील यांनी ‘तुफान सेना’ या नावाने सैन्य दलाची स्थापना केली होती. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट आदी सेवांवर हल्ला करून त्यांना नामोहरम करण्याचे तंत्रही नाना पाटील यांनी यशस्वीरीत्या राबवले. १९४३ ते १९४६ या काळात सातारा व सांगली जिल्ह्यातील सुमारे १५०० गावांत प्रतिसरकार कार्यरत होते. या संकल्पनेचा प्रयोग पुढे देशातही अनेक ठिकाणी करण्यात आला.
नाना पाटलांच्या ’प्रति सरकार’ला लोक ’पत्रीसरकार’ म्हणत.आणि नाना पाटील ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या तळपायाला पत्रा ठोकीत अश्या अफवा असत.
१९२० ते १९४२ या काळात नाना ८-१० वेळा तुरुंगात गेले. १९४२ ते ४६ या काळात ते भूमिगतच होते. ब्रिटिशांनी त्यांना पकडण्यासाठी बक्षीस लावले, जंगजंग पछाडले पण क्रांतिसिंह ब्रिटिशांना सापडले नाहीत. ते भूमिगत असताना ब्रिटिशांनी त्यांच्या घरावर जप्ती आणली, त्यांची जमीनही सरकारजमा केली. याच काळात त्यांच्या मातोश्रींचे निधन झाले. क्रांतिसिंहांनी आपला जीव धोक्यात घालून, धावपळीत मातोश्रींवर अंत्यसंस्कार केले होते. भारताला स्वातंत्र्य मिळणार हे नक्की झाल्यावरच (१९४६) क्रांतिसिंह कऱ्हाड तालुक्यात प्रकट झाले.
यांच्यावर महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा तसेच राजर्षी शाहूंच्या कार्याचा प्रभाव होता. त्यांनी 'गांधी -विवाह' ही अतिशय कमी खर्चात विवाह करण्याची पद्धत रुजवण्याचा प्रयत्न केला, तसेच शिक्षण प्रसार, ग्रंथालयांची स्थापना, अंधश्रद्धा निर्मूलन, ग्रामीण जनतेची व्यसनमुक्ती या माध्यमातून समाजसुधारणेचे कार्य केले. त्यांच्यामुळे शाहीर निकम, नागनाथअण्णा नायकवडी यांसारखे कार्यकर्ते घडले.
स्वातंत्र्यपूर्व काळापासून प्रामुख्याने सांगली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व म्हणून सातत्याने प्रकाशात असणाऱ्या क्रांतिसिंहांचे ६ डिसेंबर इ.स. १९७६ वाळवा मध्ये निधन झाले.मला वाळव्यामधेच दहन करन्यात यावे ही त्याची इछा होती त्यानुसार वाळव्यामधेच दहन करन्यात आले.
स्वातंत्र्योत्तर काळ[संपादन]
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नाना पाटलांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही भाग घेतला. त्यांनी शेतकरी कामगार पक्ष व भारतीय कम्युनिस्ट पक्ष या पक्षांच्या माध्यमातून कार्य केले. १९५७ मध्ये तेउत्तर सातारा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. १९६७ मध्ये कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार म्हणून ते बीड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले. संसदेत मराठीतून भाषण करणारे ते पहिलेखासदार होते.[१]
संबंधित साहित्य[संपादन]
- क्रांतिसिंह नाना पाटील (लेखक : विलास पाटील, क्रांतिवैभव प्रकाशन)
- सिंहगर्जना : क्रांतिसिंह नाना पाटील यांची निवडक भाषणे. (संपादकः रा.तु. भगत, क्रांतिवैभव प्रकाशन)
- क्रांतिसिंह नाना पाटील आणि शेतकरी चळवळ (लेखक : दिनकर पाटील, कीर्ती प्रकाशन)
- क्रांतिसिंह नाना पाटील: चरित्र आणि कार्य (लेखक : दिलीप मढीकर, ललितराज प्रकाशन)
- पत्री सरकार : चरित्र, व्यक्तिमत्त्व आणि चळवळ (लेखक : प्राचार्य व.न. इंगळे)
संदर्भ[संपादन]
Search Results
Mumbai : krantiveer Nana Patil 144th jayanti - YouTube
www.youtube.com/watch?v=XvTSGKAHeDM
Aug 3, 2014 - Uploaded by Abp Majha
Mumbai : krantiveer Nana Patil 144th jayanti ... Umang Noukari Melava Chalisgaon, Khasdar A.T. Nana ...A T Nana patil in parliament - YouTube
www.youtube.com/watch?v=N_y0bvqrGMU
Aug 3, 2011 - Uploaded by Pandurang Karbari
A T Nana patil in parliament. ... Nana patekar the real indiankrantiveer.. by Rashpal indian 4every indian ...3 August- Aaj Ka Raaz (आज का राज़ 3 अगस्त) - YouTube
www.youtube.com/watch?v=wEDWbQ0sklA
Aug 3, 2011 - Uploaded by Puneet Balaji Bhardwaj
1900 - Nana Patil, great revolutionary, was born. Krantisinh Nana Patil was one of the national leaders in the ...krantiveer nana patekar dialog - YouTube
www.youtube.com/watch?v=SYgixiIu838
Dec 27, 2011 - Uploaded by Ajaykumar patil
krantiveer nana patekar dialog. Ajaykumar patil ... in that gathering i perform nana patekars dialog from film ...Nana Patekar's Best Ever Dialogue From The Movie ...
www.youtube.com/watch?v=u-DNavQ5l9w
Feb 2, 2008 - Uploaded by Kay Dee
Nana Patekar's Best Ever Dialogue From The Movie"Krantiveer" .... these dialogues were not written ...Umang Noukari Melava Chalisgaon, Khasdar AT Nana Patil ...
www.youtube.com/watch?v=-KNmMKlLSMU
Jun 23, 2014 - Uploaded by Unmesh Patil Mitra Mandal, Chalisgaon
उन्मेश पाटील मित्र मंडळ आयोजित उमंग नोकरी मेळाव्याच्या ठिकाणी जळगावचे खासदार मा. ए.टी.नाना पाटील ...Kranti-veer - YouTube
www.youtube.com/watch?v=Zgw8kP3DHn0
Aug 12, 2012 - Uploaded by AkhileshBSharma
Kranti-veer ... Krantiveer | Hindi Full Movie | Nana Patekar, Dimple Kapadia ... Revolutionary Speech Given by ...Nana Patekar - Krantiveer - CYNOSURE, VISIONS 2012 ...
www.youtube.com/watch?v=wJgucJS3KMc
Jan 18, 2012 - Uploaded by Adityaraj Mehta
My very own humble rendition of what is arguably one of the most epic scenes in Bollywood - Nana Patekar ...Nana Patekar Awesome Comedy - YouTube
www.youtube.com/watch?v=IZI-p1i0_Uw
Jul 30, 2010 - Uploaded by circletowers
Truly legend Na nA patikar Saab. Read more Show ... nanapatekar is a great man ... ha ha ha kya eda hai ...Maharashtra Jeevan Pradhikaran - YouTube
www.youtube.com/watch?v=SOLHnyUU6OA
Dec 28, 2009 - Uploaded by drvarundhup
This video was prepared for a class presentation, when I was completing my undergraduate course, in ...
Stay up to date on results for nana patil krantiveer.
Create alert
No comments:
Post a Comment