Sunday 16 August 2015

16th AUGUST

Today in Indian History
Events for August 16
16-August-1886Swami Ramakrishna Paramahamsa dies at the age of 50. His real name was Gadadhar Ghatterji. An Indian mystic, leader and saint, he preached unity of religions. Swami Vivekanand was his disciple.
16-August-1901Shripad Ramchandra Tikekar, journalist and critic, was born.
16-August-1922Raunaq Singh, great industrialist and philanthropist, was born at Daska.
16-August-1923Narayan Athavle, famous Marathi litterateur and journalist, was born.
16-August-1932Britain instituted new electoral plan for India: to allow limited untouchables and giving them separate representation.
16-August-1933Mahatma Gandhi goes on fast for being denied to continue the anti-untouchability propaganda.
16-August-1946Hindus and Muslims riot in Calcutta. 90 people lost their lives and other 900 were hurt. The Muslim League observed a ""Direct Action Day"" and announced its withdrawal of support from all plan
16-August-1958Pather Panchali' won the top five awards, including feature length motion picture, and got a honorary mention at the Vancouver International Film Festival.
16-August-1965Indian troops cross Kashmir line, seizes two Pakistani outposts.
16-August-1974A.Shankar was appointed as the Narcotics Commissioner of India. He headed this office till 31st March 1977.
16-August-1980Communal riots continue; death toll in Uttar Pradesh City hits 130.
16-August-1991Indian Airliner Boeing 737 crashes in Manipur's Churachandpur district killing all 69 aboard.
16-August-1991C. Achuta Menon, former CM of Kerala, passed away.
16-August-1994Government agrees to present the revised ATR on JPC report on Scam; Parliament crisis defused.
16-August-1996CBI raids house of former minister Sukh Ram and finds cash and jewellery to the tune of Rs. 3 crore.
16-August-1997Bodo extremists kill 13 villagers in Nalbari district in Assam.
16-August-1997Krishan Kant, Andhra Pradesh's Governor, elected as the Vice President of India.
16-August-2000Rangarajan Kumaramangalam, Union Power Minister, goes into a coma after multiple organ failure.

१६ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १६ ऑगस्ट २०१३
१६ ऑगस्ट दिनविशेष(August 16 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
रामकृष्ण परमहंस
रामकृष्ण परमहंस - (बंगाली : রামকৃষ্ণ পরমহংস) (पूर्वाश्रमीचे नाव गदाधर चट्टोपाध्याय) (फेब्रुवारी १८,१८३६ - ऑगस्ट १६,१८८६) हे एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. ते त्यांच्या शिष्यांमध्ये ईश्वराचे अवतार मानले जातात.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १७७७ : अमेरिकन क्रांती-बेनिंगटनची लढाई - अमेरिकन सैन्याचा ब्रिटीश सैन्यावर विजय.
  • १७८० : अमेरिकन क्रांती-कॅम्डेनची लढाई - ब्रिटीश सैन्याचा अमेरिकन सैन्यावर विजय.
  • १८१२ : १८१२चे युद्ध : अमेरिकन सेनापती विल्यम हलने फोर्ट डेट्रोईट हा किल्ला न लढताच ब्रिटीश सैन्याच्या हवाली केला.
  • १८६५ : डॉमिनिकन प्रजासत्ताकला परत स्वातंत्र्य.
  • १८९६ : अलास्कातील क्लॉन्डाइक नदीच्या उपनदीत सोने सापडले. क्लॉन्डाइक गोल्ड रश सुरू.
  • १९६० : जोसेफ किटीन्जरने ३१,३३० मीटर (१,०२,८०० फूट) उंचीवरुन उडी मारली व विश्वविक्रम स्थापला.
  • १९६४ : व्हियेतनाम युद्ध - दक्षिण व्हियेतनाममध्ये क्रांती. जनरल न्विन खान्हने दुऑँग व्हान मिन्हला पदच्युत केले.
  • १९८७ : नॉर्थवेस्ट एरलाइन्स फ्लाइट २५५ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान डेट्रोइट विमानतळावर कोसळले. १५५ ठार. चार वर्षांची बालिका वाचली.
  • २००५ : वेस्ट कॅरिबिअन एरवेझ फ्लाइट ७०८ हे एम.डी. ८२ प्रकारचे विमान व्हेनेझुएलातील माचिकेस विमानतळावर उतरताना कोसळले. १६० ठार.

जन्म, वाढदिवस


  • १९१३ : मेनाकेम बेगिन, इस्रायेलचा पंतप्रधान.
  • १९४४ : मुफसिर उल-हक, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९५० : जेफ थॉमसन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९५२ : महेस गूणतिलके, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५७ : रणधीरसिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १०२७ : जॉर्जि पहिला, जॉर्जियाचा राजा.
  • १४१९ : वेनेक्लॉस, बोहेमियाचा राजा.
  • १४४३ : आशिकागा योशिकात्सु, जपानी शोगन.
  • १७०५ : जेकब बर्नोली, स्विस गणितज्ञ.
  • १८८६ : श्री रामकृष्ण परमहंस, भारतीय तत्त्वज्ञानी.
  • १९२१ : पीटर पहिला, सर्बियाचा राजा.
  • १९७७ : एल्विस प्रेसली, अमेरिकन गायक, अभिनेता.
  • १९७९ : जॉन डीफेनबेकर, कॅनडाचा तेरावा पंतप्रधान.
  • २००२ : अबु निदाल, पॅलेस्टाईनचा नेता.
  • २००३ : ईदी अमीन, युगांडाचा हुकुमशहा.

No comments:

Post a Comment