Wednesday, 12 August 2015

12th AUGUST 

१२ ऑगस्ट दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १२ ऑगस्ट २०१३
१२ ऑगस्ट दिनविशेष(August 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
१२ ऑगस्ट दिनविशेष | August 12 in History
विक्रम साराभाई - विक्रम अंबालाल साराभाई (गुजराती: વિક્રમ અંબાલાલ સારાભાઇ) (१२ ऑगस्ट, इ.स. १९१९ - ३० डिसेंबर, इ.स. १९७१) हे भारतीय भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. ते भारताच्या अंतराळ संशोधनाचे पितामह आणि भारताच्या अंतराळ युगाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • ३० : ऍक्टियमच्या लढाईत मार्क अँटोनीची हार झाल्याचे कळल्यावर क्लिओपात्राने आत्महत्या केली.
  • १०९९ : पहिली क्रुसेड-ऍस्केलॉनची लढाई : क्रुसेड समाप्त.
  • १२८१ : जपानवर चाल करून येणारे कुब्लाई खानचे आरमार वादळात नष्ट.
  • १४८० : ओट्रांटोची लढाई : ८०० ख्रिश्चन युद्धबंद्यांनी इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यावर ऑट्टोमन सैनिकांनी त्यांची हत्या केली.
  • १८३३ : शिकागो शहराची स्थापना.
  • १८५१ : आयझॅक सिंगरला शिवणयंत्राचा पेटंट प्रदान.
  • १८९८ : स्पॅनिश-अमेरिकन युद्ध समाप्त.
  • १८९८ : हवाईने अमेरिकेचे आधिपत्य स्वीकारले.
  • १९०८ : सर्वप्रथम फोर्ड मॉडेल टी कार तयार झाली.
  • १९१४ : पहिले महायुद्ध : ग्रेट ब्रिटनने ऑस्ट्रिया-हंगेरीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • १९४४ : वाफ्फेन एस.एस.च्या सैनिकांनी सांताआना दि स्ताझेमा शहरात ५६० व्यक्तींची हत्या केली.
  • १९५२ : मॉस्कोमध्ये १३ ज्यू कवींची हत्या.
  • १९५३ : सोवियेत संघाने आपल्या पहिल्या परमाणु बॉम्बची चाचणी केली.
  • १९६४ : वंशभेद केल्याबद्दल दक्षिण आफ्रिकेची ऑलिंपिक खेळातून हकालपट्टी.
  • १९८१ : आय.बी.एम.ने पहिला वैयक्तिक संगणक विकायला काढला.
  • १९८२ : मेक्सिकोने दिवाळे काढले.
  • १९८५ : जपान एरलाइन्स फ्लाइट १२३ हे विमान माउंट ओगुरावर कोसळले. ५२० ठार.
  • २००० : रशियाची कुर्स्क ही पाणबुडी बॅरंट्स समुद्रात बुडाली.
  • २००५ : श्रीलंकेच्या परराष्ट्रमंत्री लक्ष्मण कडिरगमारची हत्या.
  • २०१० : मुंबई मध्ये मग्रुर रिक्षा टॅक्सी चालकांना आवर घालण्या साठी जागरुक प्रवाशांनी स्वयंस्फूर्तीने 'मीटर जॅम' आंदोलन पुकारले.

जन्म, वाढदिवस


  • १५०३ : क्रिस्चियन तिसरा, डेन्मार्क आणि नॉर्वेचा राजा.
  • १६२९ : ऍलेक्सेइ पहिला, रशियाचा झार.
  • १६४३ : अफोन्सो सातवा, पोर्तुगालचा राजा.
  • १६४७ : योहान हाइनरिक ऍकर, जर्मन लेखक.
  • १७६२ : जॉर्ज चौथा, इंग्लंडचा राजा.
  • १८५९ : कॅथेरिन ली बेट्स, अमेरिकन कवियत्री.
  • १८६६ : जॅसिंतो बेनाव्हेंते, नोबेल पारितोषिक विजेता स्पॅनिश लेखक.
  • १८८७ : इर्विन श्रोडिंजर, नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ.
  • १८९७ : मॉरिस फर्नांडेस, वेस्ट ईंडीझचेा क्रिकेट खेळाडू.
  • १८९९ : बेन सीली, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१० : युसोफ बिन इशाक, सिंगापूरचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९१९ : विक्रम साराभाई, भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९२३ : जॉन होल्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२४ : डेरेक शॅकलटन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९२४ : मुहम्मद झिया उल-हक, पाकिस्तानचा हुकुमशहा व राष्ट्राध्यक्ष.
  • १९४० : एडी बार्लो, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४९ : मार्क नॉप्फलर, स्कॉटिश संगीतकार.
  • १९५६ : सिदाथ वेट्टीमुनी, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६० : ग्रेग थॉमस, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९६१ : मार्क प्रीस्ट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६९ : स्टुअर्ट विल्यम्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ : पीट साम्प्रास, अमेरिकन क्रिकेट खेळाडू.
  • १९७२ : ग्यानेंद्र पांडे, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : रिचर्ड रीड, अतिरेकी.
  • १९७६ : पेद्रो कॉलिन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • -

No comments:

Post a Comment