20th February 2015 Comrade Govind Pansare Passed Away
-
Shot in Kolhapur, anti-toll tax campaigner Govind Pansare dies
- Yogesh Joshi, Hindustan Times, Mumbai |
- Updated: Feb 21, 2015 11:49 IST
A file photo of CPI leader Govind Pansare at a protest rally against the Maharashtra government's SEZ land policy at Azad Maidan. (HT photo)
- 57
- 28
- Share1
Five days after he was shot at in Kolhapur, senior Communist Party of India (CPI) leader and rationalist Govind Pansare died in Mumbai late on Friday. The 82-year-old anti-toll activist was airlifted to Mumbai on Friday morning and was admitted to Breach Candy hospital for further treatment.Dr TP Lahane, dean of JJ Hospital, Byculla, who was closely monitoring Pansare's condition, confirmed his death. "There was bleeding in the lungs which caused his death," said Lahane. "His body will be shifted to JJ Hospital for an autopsy."Pansare, whose body will be flown to Kolhapur for the last rites on Saturday, was accompanied to Mumbai by his daughter-in-law Medha and a doctor.Pansare and his wife were shot at while they were returning from a morning walk on Monday. The attack was eerily similar to the shooting of rationalist Narendra Dabholkar.Pansare's death comes as a setback to the BJP-led state government, which had criticised the Congress-NCP government over the death of Dabholkar.CM Devendra Fadnavis visited the hospital late on Friday. "Maharashtra has lost a progressive leader. The state will always remember his contribution for giving justice to the poor and depressed classes," he tweeted.Pansare was known for his advocacy for rights of people from the lower most strata of society. Born on November 26, 1933 in Kolhar in Ahmednagar district, Pansare's family lost its farm to moneylenders."Since childhood, he was uncomfortable with the present social system. After being the member of CPI, fighting for the rights of small time workers had become part of his life," said Ajit Abhyankar, CPI(M) general secretary.Last among the five children, Pansare shifted to Kolhapur for higher studies. At Rajaram College in Kolhapur, Pansare completed his graduation, which was followed by a law degree. During his college days, Pansare participated in several movements which included the Goa freedom struggle.Despite being a part of the CPI, Pansare had spoken against some of the practices the party followed, often complaining that the communist moment could not succeed in becoming mainstream in the society.He wrote 21 book, most them were commentaries on the wrong practices in the society. His book "who was Shivaji", a commentary on how fundamentalists misused the image of Shivaji against Muslims, drew strong opposition.Around a fortnight ago, Pansare was addressing students at the Shivaji University when he faced protests from a few students after he spoke against the glorification of Nathuram Godse by certain quarters in the society.A week ago, he was speaking at a programme on the 26/11 attacks when he made certain references about the late ATS chief Hemant Karkare's death. According to sources, he received threats from fringe elements for these references.- 57
- 28
- Share1
Sponsored
Postmortem conducted on Govind Pansare; last rites today at Kolhapur
A post-mortem examination was conducted on Saturday on the body of veteran communist leader Govind Pansare, who died here late last night after he was airlifted to the city from Kolhapur for treatment.A post-mortem examination was conducted on Saturday on the body ofveteran communist leader Govind Pansare, who died here late last night after he was airlifted to the city fromKolhapur for treatment.Pansare, who was shot at four days ago, had been flown to Mumbai last evening and admitted to the Breach Candyhospital in the city where he succumbed during treatment after he developed bleeding in the lungs.
Dr T P Lahane, Dean of the stategovernment run J J Hospital said the post-mortem procedure was complete and the report was awaited.Today, the mortal remains of Pansare will be taken to Kolhapur around 10.30 AM for last rites, he said. The government had arranged for an air ambulance with two doctors from Nanavati Hospital and necessary medication, to transfer Pansare to Breach Candy.The 82-year-old, who was in the forefront of the anti-road toll agitation, and his wife Uma were shot by unidentified persons near their house in Kolhapur on Monday when they were returning from their morning walk. The CPI leader had received three gunshot injuries in his neck, armpit and on the right leg near the knee. Police are preparing sketches of the suspects on the basis of information provided by Uma, who is recovering and is now able to speak.State Congress president Manikrao Thakre, while condoling the death of Pansare said the working class and deprived sections of the society have lost a leader. Pansare was a socio-political leader and a leading light of the progressive movement. "When reports came that he was responding to treatment, everyone had hopes that the fighter he is, will come out victorious from the present situation. We all are shocked at his demise," he said. Pansare had dedicated his entire life to the struggle of others, Thakre said and described him as a multi-faceted personality and an ideologue.कॉम्रेड गोविंद पानसरे यांचे निधन- - सकाळ वृत्तसेवाशनिवार, 21 फेब्रुवारी 2015 - 12:36 AM ISTकोल्हापुरात आज अंत्यसंस्कारमुंबई - अज्ञात हल्लेखोरांच्या भ्याड हल्ल्यात जखमी झाल्यानंतर गेले पाच दिवस मृत्यूशी झुंज देणारे ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते, पुरोगामी विचारवंत, कामगार व श्रमिकांचे कैवारी गोविंद पानसरे ऊर्फ अण्णा (वय 82) यांचे आज रात्री 11च्या सुमारास येथील ब्रीच कॅंडी रुग्णालयात निधन झाले.गेल्या सोमवारी (ता. 16) सकाळचा फेरफटका मारल्यानंतर घरी परतणाऱ्या गोविंद पानसरे आणि त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर दोघा जणांनी बंदुकीतून गोळीबार केला होता. या हल्ल्यात पानसरे दांपत्य गंभीर जखमी झाले होते. पानसरे यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. उमा यांची प्रकृती सुधारत आहे. मागील पाच दिवसांपासून गोविंद पानसरे यांच्यावर कोल्हापूर येथील ऍस्टर आधारमध्ये उपचार सुरू होते. तेथे त्यांच्यावर तीन शस्त्रक्रियाही करण्यात आल्या होत्या. त्यांचा रक्तदाबही नियंत्रणात होता; परंतु त्यांच्यावर अत्याधुनिक स्वरूपाचे उपचार व्हावेत, यासाठी राज्य शासन आग्रही होते. त्यानुसार आज दुपारी त्यांना पुढील उपचारासाठी एअर ऍम्ब्युलन्समधून मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल केले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तशा सूचना दिल्या होत्या.चार दिवसांपासून त्यांची प्रकृती स्थिर होती. मात्र, आज रात्री साडेदहाच्या सुमारास त्यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना रक्ताची उलटीही झाली. प्रकृती अधिकच खालावल्याने रात्री अकराच्या सुमारास त्यांचे निधन झाले. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी याबाबतची माहिती "सकाळ‘ला दिली.पानसरे यांच्या फुफ्फुसाला एक गोळी चाटून गेल्यामुळे सूज आली होती. त्यातच त्यांना मधुमेहाचाही विकार असल्यामुळे गुंतागुंतीच्या स्थितीत उपचार करत असताना जोखीम नको म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री डॉक्टरांशी चर्चा करून त्यांना मुंबईला हलविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुग्णालयात जाऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.श्रमिकांच्या, मागासलेल्या समाजाच्या, शोषित वर्गाच्या समस्यांवर आंदोलन करणारे, अन्याय-अत्याचाराविरोधात खंबीरपणे लढणाऱ्या पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले होते. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी ज्या पद्धतीने गोळी घालून हत्या करण्यात आली, त्याच पद्धतीने अज्ञात मारेकऱ्यांनी मोटारसायकलवरून येऊन पानसरे दांपत्यावर गोळ्या झाडल्याचे दिसून आले. हा पुरोगामित्वावर केलेला हल्ला असून, विचार मारण्यासाठीच तो केल्याची संतप्त प्रतिक्रिया सर्व स्तरांतून उमटत होती.असाही दुर्दैवी योगायोग!
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 20 ऑगस्ट 2013 ला गोळीबार केला, त्यातच त्यांचा अंत झाला. त्यांच्या मारेकऱ्यांचा अजूनही पत्ता नाही. या घटनेला आज बरोबर दीड वर्ष पूर्ण झाले असतानाच त्यांचा विचार पुढे चालविणाऱ्या कॉ. गोविंद पानसरे यांची प्राणज्योत आज मालवली, हा दुर्दैवी योगायोग यानिमित्ताने महाराष्ट्राच्या वाट्याला आला.झुंजार पुरोगामी नेता गमावलाकॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या निधनामुळे शोषितांसाठी अखेरपर्यंत लढणारा झुंजार पुरोगामी नेता महाराष्ट्राने गमावला आहे. त्यांच्या निधनामुळे झालेली चळवळीची हानी कधीही भरून निघणार नाही. भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशतर्फे मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो.- रावसाहेब पाटील दानवे, भाजप प्रदेशाध्यक्षगोविंद पानसरे यांची हत्या ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी नामुष्कीची बाब आहे. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून मी अस्वस्थ झालो आहे. पुरोगामी महाराष्ट्र व कष्टकऱ्यांसाठी झटणाऱ्या नेत्याचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने माझ्यासह त्यांच्यासोबत काम करणाऱ्यांसमोर भविष्याची चिंता लागून राहिली आहे. शासनाने ऍड. पानसरे यांच्या मारेकऱ्यांचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करावे.- प्रा. डॉ. एन. डी. पाटील, ज्येष्ठ नेतेऍड. पानसरे यांच्या निधनाने कोल्हापूरसह राज्यातील पुरोगामी चळवळीचे फार मोठे नुकसान झाले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत सर्वसामान्यांच्या न्याय्य हक्कांसाठी झगडणारा माणूस निघून गेला. त्यांच्या निधनाने या क्षेत्रात फार मोठी पोकळी निर्माण झाली. असा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.- धनंजय महाडिक, खासदारऍड. पानसरे यांचे निधन हे दुर्दैवी, दुःखदायक आहे. पुरोगामी महाराष्ट्राला मान खाली घालायला लावण्याचे काम या घटनेने केले आहे. शासनाने या घटनेमागील सूत्रधारांचा आणि मारेकऱ्यांचा तातडीने शोध घेऊन त्यांना अटक करावी. ऍड. पानसरे यांच्या कुटुंबीयांना झालेल्या दुःखात मी सहभागी आहे.- राजू शेट्टी, खासदारपुरोगामी विचारांना धक्का देणारी ही घटना आहे. पानसरे यांच्या निधनाने महाराष्ट्राची हानी झाली आहे. ते आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचे विचार नव्या पिढीला नेहमी प्रेरणा देत राहतील. नवी पिढी त्यांचे विचार आत्मसात करत, नवा अध्याय लिहिल्याशिवाय राहणार नाही.- डॉ. एन. जे. पवार, कुलगुरू (शिवाजी विद्यापीठ)कोल्हापूरला काळिमा फासणारी ही घटना आहे. एका पुरोगामी नेत्याची हत्या होणे यासारखे दुसरे दुर्दैव नसेल. विचारांची लढाई विचाराने व्हायला हवी. तसे न होता थेट पुरोगामी नेत्यावर हल्ला करणे, हा कसला विचार? त्यांची झालेली हत्या कोल्हापूरच्या पुरोगामी विचारांची हत्या आहे.- डॉ. वसंतराव मोरे (हिंदी शिवचरित्रकार)राजर्षी छत्रपती शाहूंच्या विचारांची प्रेरणा घेऊन अण्णांनी गेली चाळीस वर्षे सर्वसामान्यांच्या हिताकरिता आयुष्य वेचले. परखडपणे भावना व्यक्त करत त्यांनी लढा उभा केला. ते स्पष्टवक्ते होते. त्यांचे विचार नव्या पिढीला भावणारे होते.- वसंतराव मुळीक (जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय मराठा महासंघ)कोल्हापूरच्या समाजजीवनात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अन्याय, अत्याचाराच्या विरोधात ठामपणे राहणारी एक फळी उभी होती. त्यातला महत्त्वाचा दुवा पानसरेंच्या निधनाच्या रूपाने आज निखळला. कोल्हापूरच्या सामाजिक, राजकीय जीवनात फार मोठी हानी झाली आहे.- निवास साळोखे (निमंत्रक, टोलविरोधी कृती समिती)17189
कॉ. गोविंद पंढरीनाथ पानसरे हा एक्क्याऐंशी पार केलेला क्रांतिकारक 18 वर्षांच्या तरुणालाही लाज वाटेल इतके काम करत असे. आठवड्याचे सात दिवस. बिनसुटीचे. आणि हे काम तो गेली 65 वर्षं करत असे. बहुधा रस्त्यावर, कारखान्यांच्या गेटवर. कित्येकदा जेलमध्ये. पोलिसांच्या काठ्यालाठ्या झेलत.
कोल्हापुरातल्या बिंदू चौकाच्या भिंती खरेच जिवाचे कान करून त्यांचं भाषण ऐकत असत. समोर हजारोंचा जनसागर असो की एखादा चारचौघांचा पुंजका, पानसरेंना काहीही फरक पडत नसे. त्यांच्यासाठी एकेक डोकं महत्त्वाचं असे. प्रत्येकाचं आणि प्रत्येकीचं डोकं महत्त्वाचं असे. आपल्या कार्यकर्त्यानं हातातली रग बिनडोकपणे चालवण्यास त्यांचा विरोध असे. मार्क्सची काही वाक्यं त्यांच्या खूप आवडीची होती. व्यवहाराशिवाय विचार निरुपयोगी असतो आणि विचाराशिवाय व्यवहार आंधळा असतो, हे त्यांपैकी एक. स्वतःच्या आयुष्यात आणि राजकीय कामात ते नेहमीच ही सांगड घालत आले. राजकारण ही समुदायाने करायची कृती, असे ते पाहायचे. पण कुठलाही समुदाय नव्हे. त्यांचा समुदाय असतो- कष्ट करणारा. कामगार.
आपण आधुनिक विश्वात आलो; पण आपल्या जाणिवा अजूनही बऱ्याच प्रमाणात मध्ययुगातच अडकलेल्या आहेत. ते साखळदंड तोडायचं काम फुले-शाहू-आंबेडकर यांची चळवळ करत आली आहे. कॉ. पानसरे त्याला मार्क्सवादाची शास्त्रीय बैठक देऊन ती दृष्टी समुदायांना देण्याचं काम गेल्या काही वर्षांत हिरीरीनं करत होते. आपलं कष्टकरी वर्ग म्हणून शोषण का आणि कसं होतं, जातीय अत्याचार नुसतेच होत नाहीत तर वाढत राहतात, ते का? आपल्या धर्माच्या प्रेमाची जागा परधर्माचा द्वेष का घेतो, हे त्यांना सतावणारे प्रश्न होते. हे प्रश्न त्यांना सतावायचे कारण या समस्या सामान्य माणसांचं जीवन उद्ध्वस्त करायच्या. केवळ व्यक्ती म्हणून नव्हे तर समुदाय म्हणून. नवउदार आर्थिक धोरण राबवणारी नफेखोर भांडवलशाही व तिची बाजारू विचारसरणी आणि जनतेच्या जाणिवांना गुलाम करणारी ब्राह्मणशाही याविरुद्ध जाणीवजागृतीच्या कामाला कॉ. पानसरेंनी अग्रक्रम दिला होता.
‘मी भुकेल्याला भाकरी दिली, तेव्हा मला ते संत म्हणाले उपाशी का आहे हे मी त्याला विचारायला शिकवले, तेव्हा ते मला कम्युनिस्ट म्हणाले.‘‘
कॉ. पानसरे संत नव्हते, ते कम्युनिस्ट होते. तेच कुणाला तरी अडचणीचं झालं असावं. जेव्हा विचार जनमानसाची पकड घेतात, तेव्हा ते स्वत:च शस्त्रं बनतात, असं कार्ल मार्क्स म्हणतो. कॉ. पानसरे असं शस्त्र बनवायचा उद्योग करत होते. कॉम्रेड, आम्हाला ही विद्या अजून पुरेशी अवगत झालेली नाही. म्हणून तुम्ही आम्हाला हवे होता.
RELATED
EDITOR'S PICKS
RELATED ARTICLES
शोध परिणाम
Govind Pansare passes away - The Times of India
Anti-Toll Tax Campaigner Govind Pansare, Shot in Kolhapur ...
Shot in Kolhapur, anti-toll tax campaigner Govind Pansare ...
Veteran Communist leader Govind Pansare passes away ...
Govind Pansare succumbs to injuries - The Hindu
Govind Pansare airlifted to Mumbai for treatment - The Hindu
Shot in Kolhapur, CPI leader Govind Pansare succumbs to ...
govind pansare | सकाळ
Communist leader Govind Pansare passes away | Latest ...