Saturday, 12 September 2015

12th SEPTEMBER TODAY IN HISTORY _ DINVISHESH GHADAMODI

Today in Indian History
Events for September 12
12-September-1398Amir Timur of Timur Lang invaded India with 92 squadrons of horses and 90,000 cavalry and reached the banks of Sindhu river near Atak city (now in Pakistan). He then attacked Delhi because its Muslim Sultanate was too tolerant of Hindu idolatry. A Mongolian follower of Sufism, he was one of the most ruthless of all conquerors. (12 or 20).
12-September-1627Ibrahim Adilshah died.
12-September-1686Aurangzeb ended Adilshah's kingdom. The garrison lost heart and surrendered Sikandar who was sent to the state prison at Daulatabad. Bijapur was invested and the city opened its gates to the Mughals. Bijapur as an independent kingdom ceased to exist.
12-September-1779Garibdas, follower of Saint Kabir and founder of 'Garib Panth', died.
12-September-1786Lord Cornwallis was appointed, and became Governor General of India, as well as the Commander-in-Chief Army Officer.
12-September-1898Baldev Prasad Mishra, Hindi litterateur, was born.
12-September-1899T. N. Swaminathan Pillai, master of Karnataka Classical Music, was born.
12-September-1899Vibhutibhushan Bandopadhyay, world famous Bengali novelist, was born.
12-September-1905Anglo-Japanese treaty provides for Japan to help safeguard India at London.
12-September-1912T. A. Ramachandran, cricket Test Umpire of one test during 1948-49, was born in Tamil Nadu.
12-September-1922Chandradhar Sharma Guleri passed away.
12-September-1931Triloki Nath Madan, educationist and journalist, was born at Srinagar, Kashmir.
12-September-1932Vijaya Shriniwas Jahagirdas, famous Marathi story writer and poet, was born.
12-September-1934Shantakumar Jagannath Sharma was born in Garhjamula, Distt. Kangra (Himachal Pradesh).
12-September-1961Nalin Vilochan Sharma, great Hindi critic, died.
12-September-1962Raghav Rangayya, famous Hindi poet, story writer and novelist, died.
12-September-1965Army fights back heavy Indian tank attacks at Pakistan.
12-September-1966Mihir Sen, famous Indian swimmer, crossed Darda Nailes Channel.
12-September-1971Jaikishen, famous Hindi film music director, died.
12-September-1974T. C. Yohannan at Teheran, sets record for LJ in 8.07.
12-September-1990Konkan Railway project formally launched with the opening of a project office in Ratnagiri in Maharashtra State.
12-September-1992Mallikarjun Bhimramayya Mansoor, famous Hindustani classical vocalist of Jaipur Gharana, died in Dharward, Karnataka at the age of 81 years.
12-September-1993Former Chief Minister of Gujarat Hitendra Desai died.
12-September-1994UN Secretary General Ghali visits New Delhi.
12-September-1995Heavy rainfall in the Himalaya region, resulting in landslide, claimed 70 lives near Kullu.
12-September-1998Bihar flood toll mounts to 320.
12-September-1998India, Malaysia sign an agreement on cooperation in science and technology in Kuala Lumpur.

१२ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १२ सप्टेंबर २०१३
१२ सप्टेंबर दिनविशेष(September 12 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
सवाई गंधर्व - हिदुस्थानी पद्धतीचे ख्यातनाम शास्त्रीय गायक सवाई गंधर्व हे गंधर्व परंपरेतील एक होत. त्यांचे नाव रामभाऊ कुंदगोळकर (पूर्ण नाव : रामचंद्र गणेश कुंदगोळकर) होते.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय दिन : केप व्हर्दे.
  • राष्ट्रीय क्रांती दिन : इथियोपिया.

ठळक घटना, घडामोडी


  • ४९० : मॅरेथॉनची लढाई - अथेन्सने पर्शियाला हरवले.
  • १६८३ : व्हियेनाची लढाई - ऑस्ट्रिया व इतर युरोपीय देशांनी ऑट्टोमन साम्राज्याचा पराभव केला.
  • १८४७ : मेक्सिकन अमेरिकन युद्ध - दल बदलून मेक्सिकोतर्फे लढणार्‍या अमेरिकन सैनिकांना जनरल विनफील्ड स्कॉटने फाशी दिली.
  • १८५७ : कॅलिफोर्निया गोल्ड रशमध्ये सापडलेले १३-१५ टन सोने घेउन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज केप हॅट्टेरास पासून १६० मैलावर बुडाले. सोन्यासह ४२६ प्रवाशांना जलसमाधी.
  • १८९० : सॅलिसबरी, र्‍होडेशिया शहराची स्थापना.
  • १९३० : विल्फ्रेड र्‍होड्सने आपल्या १,११०व्या व शेवटच्या प्रथमवर्गीय क्रिकेट सामन्यात ९५ धावा देऊन ५ बळी घेतले.
  • १९३८ : एडोल्फ हिटलरने चेकोस्लोव्हेकियाच्या सुडेटेनलँडमधील जर्मन व्यक्तींना स्वतंत्र करण्याची मागणी केली.
  • १९४० : केनव्हिल, न्यू जर्सी येथे कारखान्यातील स्फोटात ५१ ठार, २०० जखमी.
  • १९४२ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या पाणबुड्यांनी दोस्त राष्ट्रांचे सैनिक, नागरिक व इटालियन युद्धबंद्यांना घेउन जाणाऱ्या आर.एम.एस. लॅकोनिया जहाजाला बुडवले.
  • १९४३ : ऍब्रुझी येथे पकडून ठेवलेल्या इटलीच्या हुकुमशहा बेनितो मुसोलिनीला जर्मनीच्या कमांडोंनी सोडवून नेले.
  • १९४८ : आदल्या दिवशी झालेल्या मोहम्मद अली झीणाच्या मृत्यूचा फायदा घेउन भारतीय लष्कराने हैदराबाद संस्थानावर चाल केली व हैदराबाद मुक्त केले.
  • १९७४ : इथियोपियाच्या सम्राट हेल सिलासीची लश्करी उठावात उचलबांगडी.
  • १९७९ : इंडोनेशियात रिश्टर मापनपद्धतीनुसार ८.१ तीव्रतेचा भूकंप.
  • १९८० : तुर्कस्तानमध्ये लश्करी उठाव.
  • १९८३ : लोस मशेतेरोस या टोळीने हार्टफर्ड, कनेक्टिकटमधील बँकेतून ७० लाख अमेरिकन डॉलर पळवले.
  • १९९२ : शायनिंग पाथचा म्होरक्या ऍबिमेल गुझमान पकडला गेला.
  • १९९४ : फ्रँक युजीन कॉर्डरने सेसना १५० प्रकारचे विमान व्हाइट हाउसवर घातले.
  • २००२ : 'मेटसॅट' या भारताच्या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण.
  • २००३ : पॅन ऍम फ्लाइट १०३वर केलेल्या बॉम्बहल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याने लिब्यावरचे आर्थिक निर्बंध संयुक्त राष्ट्रांनी काढले.
  • २००५ : डिझनीलँड हाँगकाँग खुले.
  • २०१२ : दहशतवाद्यांनी लिब्यातील बेंगाझी आणि इजिप्तमधील कैरो शहरांतील अमेरिकन वकीलातींवर हल्ला चढवून वकीलाती नष्ट केल्या लिब्यातील अमेरिकन राजदूत जॉन क्रिस्टोफर स्टीवन्ससह तीन मृत्युमुखी.
  • २०१२ : पाकिस्तानच्या कराची शहरातील कपड्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत २८९ ठार.

जन्म, वाढदिवस


  • १४९२ : लॉरेन्झो दि मेदिची दुसरा.
  • १४९४ : फ्रांसिस पहिला, फ्रांसचा राजा.
  • १५७५ : हेन्री हडसन, इंग्लिश शोधक.
  • १९१३ : जेसी जेम्स, अमेरिकन धावपटू.
  • १९३२ : वकार हसन, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९३७ : वेस्ली हॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४८ : मॅक्स वॉकर, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७७ : नेथन ब्रॅकेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १२१३ : पीटर दुसरा, अरागॉनचा राजा.
  • १३६२ : पोप इनोसंट सहावा.
  • १६१२ : व्हासिली चौथा, रशियाचा झार.
  • १६८३ : अफोन्सो सहावा, पोर्तुगालचा राजा.
  • १९१८ : जॉर्ज रीड, ऑस्ट्रेलियाचा चौथा पंतप्रधान.
  • १९५२ : सवाई गंधर्व उर्फ रामभाऊ कुंदगोळकर
  • १९८० : सतीश दुभाषी रंगभूमी, चित्रपटसृष्टीतील अभिनेते.
  • १९९२ : पंडित मल्लिकार्जुन मन्सूर, गायक.
  • १९९३ : रेमंड बर, अमेरिकन अभिनेता.
  • १९९६ : श्रीमती पद्मा चव्हाण नाट्य, चित्रपट अभिनेत्री.
  • २००३ : जॉनी कॅश, अमेरिकन संगीतकार, गायक.

1 comment:

  1. for sale and buy used and new cars, accessories, bikes, vehicles and news related to new cars their prices specifications and much more see here on
    http://gari.pk/used-vehicles/

    ReplyDelete