Monday, 14 September 2015

14th SEPTEMBER TODAY IN HISTORY - DINVISHESH GHADAMODI

Today in Indian History
Events for September 14
14-September-1774Bentik, first Governor General of India, was born.
14-September-1803Lord Lake was captured Delhi.
14-September-1820Agri-Horticultural Garden of Calcutta started functioning.
14-September-1868Swami Virjanand, Sanskrit grammar litterateur and master, passed away at the age of 90.
14-September-1893Celebration of 'Sarvajanik Ganeshotsav' (Festival of Lord Ganesha) started.
14-September-1910Dennis Laurence Amo, merchant and industrialist in Maharashtra, was born.
14-September-1919Nyalchand Shah, bowled 64-33-97-3 in the Test between India vs Pakistan, was born at Dhragandhara in Gujarat.
14-September-1923Ram Jethmalani, famous law expert and politician, was born.
14-September-1932Durga Bhabhi, revolutionary freedom fighter, was born
14-September-1933Gandhi declares one-year moratorium on civil disobedience in India.
14-September-1949Hindi declared the national language by the Constituent Assembly after a three-day debate.
14-September-1953Andhra Pradesh was established. Hyderabad became the capital instead of Karnul.
14-September-1965Pakistan Air Force bombs Calcutta and Agartala civilian airports.
14-September-1967US announces plan to give India $1.3 million to buy contraceptives.
14-September-1971Tarashankar Bandopadhyay, famous Bengali litterateur, died.
14-September-1991Assam declared 'disturbed area', army launches 'Operation Rhino' against ULFA militants.
14-September-1992Three days of heavy rains cause flooding in northern India and Pakistan claiming 2,500 lives.
14-September-1992The government allows foreign investors to enter the Indian capital market; incentives offered.
14-September-1992S. A. Banerjee, cricketer who played one Test for India in 1948 without scoring any runs but took 5 wkts, died.
14-September-1997Catholic churches in Kerala introduce the system of serving the holy Eucharist in the palm of the faithful instead of on the tongue.
14-September-199778 persons die and around 250 are injured as four bogies of Ahmedabad-Howrah Express de-rail while crossing a bridge on Hasdeo river near Champa Railway Station in Bilaspur district, Madhya Pradesh.
14-September-1997Fire and explosions devastate terminals and storage tanks at Visakh Refinery of Hindustan Petroleum Corporation. Toll put at 51.

१४ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १४ सप्टेंबर २०१३
१४ सप्टेंबर दिनविशेष(September 14 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
काशीनाथ घाणेकर - डॉ. काशीनाथ घाणेकर (सप्टेंबर १४, १९३२ - मार्च २, १९८६) हे मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध व उत्कृष्ट अभिनेते होते. तसेच त्यांनी मराठी रंगभूमीवर देखील व्यापक काम केले.

जागतिक दिवस


  • हिंदी दिवस

ठळक घटना, घडामोडी


  • ७८६ : हरून अल रशीद बगदादच्या खलीफापदी.
  • १७५२ : ब्रिटिश साम्राज्याने ग्रेगोरियन दिनदर्शिकेचा उपयोग सुरू केला व या वर्षातून ११ दिवस गाळले.
  • १८२९ : एड्रियानोपलचा तह - रशिया व ओट्टोमन साम्राज्यातील युद्ध संपुष्टात आले.
  • १९०१ : आठ दिवसांपूर्वीच्या खूनी हल्ल्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष विल्यम मॅककिन्लीचा मृत्यू. थियोडोर रूझवेल्ट राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९१७ : रशियाने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.
  • १९२३ : मिगेल प्रिमो दि रिव्हेरा स्पेनचा सर्वेसर्वा झाला.
  • १९५९ : सोव्हियेत संघाचे लुना २ हे अंतरिक्षयान चंद्रावर कोसळले. चंद्रापर्यंत पोचणारी ही सर्वप्रथम मानवनिर्मित वस्तू होती.
  • १९६० : ओपेकची स्थापना.
  • १९८२ : निवडणूकांमध्ये विजयी ठरलेल्या बशीर गमायेलची राष्ट्राध्यक्षपदी बसण्यापूर्वीच हत्या.
  • १९९९ : किरिबाटी, नौरू व टोंगाचा संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • २००० : मायक्रोसॉफ्टने आपल्या एम.एस.-डॉस या संगणकप्रणालीची शेवटची आवृत्ती (८.०) प्रकाशित केली. याचबरोबर विंडोज एम.ई. या प्रणालीचेही वितरण सुरू केले.
  • २००३ : स्वीडनच्या जनतेने आपले चलन स्वीडीश क्रोना हेच प्रमाण ठेवले व युरोचा अस्वीकार केला.
  • २००३ : एस्टोनियाच्या जनतेने युरोपीय संघात सामील होण्यासाठीचा कौल दिला.

जन्म, वाढदिवस


  • १८६८ : आर्थर सेकल, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १८८४ : डेव्हिड स्मिथ, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८९५ : चार्ल्स मॅरियट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९८ : पार्श्वनाथ यशवंत आळतेकर, मराठी नट, दिग्दर्शक.
  • १९०१ : यमुनाबाई हिर्लेकर, शिक्षणतज्ञ, विचारवंत.
  • १९०५ : हर्बी वेड, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९११ : रॉबर्ट हार्वे, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९१३ : जॅकोबो आर्बेंझ, ग्वाटेमालाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९१६ : जेफ नोब्लेट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ : न्यालचंद शाह, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९१९ : गिल लँग्ली, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९३२ : डॉ. काशीनाथ घाणेकर, मराठी रंगभूमी आणि चित्रपटातील अभिनेते.
  • १९५६ : केप्लर वेसल्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ : जेफ क्रोव, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५९ : सलिया अहंगामा, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : रॉबिन सिंग, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६६ : आमिर सोहेल, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ५८५ : बिदात्सु, जपानी सम्राट.
  • ७७५ : कॉन्स्टन्टाईन पाचवा, बायझेन्टाईन सम्राट.
  • ७८६ : अल-हदी, खलिफा.
  • ८९१ : पोप स्टीवन पाचवा.
  • ११४६ : झेंगी, सिरियाचा राजा.
  • ११६४ : सुटोकु, जपानी सम्राट.
  • १५२३ : पोप एड्रियान सहावा.
  • १७१२ : जियोव्हानी कॅसिनी, इटालियन खगोलतज्ञ.
  • १८३६ : एरन बर, अमेरिकेचा उपराष्ट्राध्यक्ष.
  • १९०१ : विल्यम मॅककिन्ली, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९३७ : टोमास मासारिक, चेकोस्लोव्हेकियाचा पहिला राष्ट्राध्यक्ष.
  • १९६५ : जे.डब्ल्यु. हर्न, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • २०११ : हरिश्चंद्र माधव बिराजदार, मराठी पहिलवानी कुस्तीगीर.

No comments:

Post a Comment