Monday, 28 September 2015

28th SEPTEMBER TODAY IN HISTORY - DINVISHESH GHADAMODI

Today in Indian History
Events for September 28
28-September-1827A few mountain battery trains flourished and kept the Indian component alive as part of the Royal artillery. Recently, it has been established that 8 Company Bombay Artillery survived axing and is now 5 (Bombay) Mountain Battery. This day is now celebrated as the Raising Day of the Regiment of Artillery.
28-September-1837Bahadur Shah-II ascended the throne and became the emperor of Delhi at the age of 62 following the death of his father Akbar Shah-II.
28-September-1909Jairaj, famous film actor, was born. His first film was 'Sparkling Youth' (1930). He was a receipant of Dada Saheb Phalke Award. Some of his films are 'Fight unto Death', 'All for love', 'Bhawani No Bhog', 'Pearl', 'Queen of Faries', 'The Enemy', 'My Hero'.
28-September-1924In penance for riots, Gandhi, on hunger strike in Delhi, proclaimed he would break his fast only at death.
28-September-1929Lata Mangeshkar, great playback singer, was born.
28-September-1940Pundit Sunder Lal Sharma, freedom fighter and social reformer, passed away. He was also known as ""The Chhattisgarh Gandh
28-September-1954137 people were killed when an Express Train fell from a flood-damaged bridge near East of Hydrabad.
28-September-1964The simmering dispute of India and Pakistan between the Hindus and Muslims erupted again in Kashmir. Fighting was also reported on this day in the Indian province of Rajasthan. China, which supported Pakistan in the dispute, sent massed troops on its border.
28-September-1965India-Pakistan hostility erupts into a war
28-September-1984First floodlights lit ODI between India and Australia held outside of Australia at New Delhi.
28-September-1985The first Indian Army expedition, sailing around the world in a small 37 feet fibre glass yacht named ""Trishna"", sailed off from Bombay. (10-1-
28-September-1991Shankar Guha Niyogi, an active trade union leader of Madhya Pradesh, was shot dead by unknown assailants.
28-September-1993Gas pipe below Karakas National Highway exploded claiming 58 lives.
28-September-1996Sukh Ram sent to Tihar jail in assets case.
28-September-2000Marion Jones wins the 200m gold medal at Sydney.

२८ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २८ सप्टेंबर २०१३
२८ सप्टेंबर दिनविशेष(September 28 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
लता दीनानाथ मंगेशकर - (जन्म: सप्टेंबर २८, इ.स. १९२९) भारताच्या महान गायिका आहेत. हिंदी संगीत-विश्वात त्यांना 'लता-दीदी' म्हणून ओळखले जाते. भारताचा सर्वोच्च पुरस्कार 'भारतरत्न' प्राप्त होणाऱ्या गायक-गायिकांमध्ये लताबाईंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.

जागतिक दिवस


  • चेक राष्ट्र दिन : चेक प्रजासत्ताक.
  • शिक्षक दिन : तैवान.

ठळक घटना, घडामोडी


  • ४८ : इजिप्तचा राजा टॉलेमीने पॉम्पेई द ग्रेटची इजिप्तमध्ये उतरल्यावर हत्या करवली.
  • १९२८ : युनायटेड किंग्डमने घातकी द्रव्य कायदा काढून गांजा व तत्सम पदार्थ बेकायदा ठरवले.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - जर्मनीने पोलंडवर आक्रमण केल्यावर जर्मनी व सोवियेत संघाने पोलंडचा आपसांत वाटणी करून घेतली.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - जर्मनीच्या सैन्याने पोलंडची राजधानी वॉर्सॉ काबीज केली.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध - सोवियेत सैन्याने एस्टोनियातील क्लूगा कॉँसेन्ट्रेशन कॅम्पमधील कैद्यांची सुटका केली.
  • १९५८ : फ्रांसने नवीन संविधान स्वीकारले. फ्रांसचे पाचवे प्रजासत्ताकअस्तित्त्वात आले. गिनी या फ्रांसाधीन प्रदेशाने हे संविधान न स्वीकारता स्वतंत्र होण्याचे ठरवले.
  • १९५९ : भारताची आरती शहा ही इंग्लिश खाडी पोहून जाणारी पहिली आशियाई महिला ठरली
  • १९७१ : युनायटेड किंग्डमने औषधांचा गैरवापर कायदा काढून गांजाचे वैद्यकीय उपयोग बेकायदा ठरवले.
  • १९९४ : एम.एस. एस्टोनिया ही फेरीबोट बाल्टिक समुद्रात बुडुन ८५२ व्यक्ती मृत्युमुखी पडले.
  • १९९५ : कोमोरोस द्वीपांवर लश्करी उठाव.
  • २००४ : कॅलिफोर्नियातील पार्कफील्ड शहराला रिश्टर मापनपद्धतीनुसार ६.० तीव्रतेचा भूकंपाचा धक्का.

जन्म, वाढदिवस


  • ५५१ : कॉन्फ्युशियस, चीनी तत्त्वज्ञानी.
  • १८६७ : कीचिरो हिरानुमा, जपानी पंतप्रधान.
  • १९२५ : सेमूर क्रे, अमेरिकन संगणकशास्त्रज्ञ.
  • १९२९ : लता मंगेशकर, भारतीय पार्श्वगायक.
  • १९४६ : मजिद खान, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९४७ : शेख हसीना वाजेद, बांगलादेशची पंतप्रधान.
  • १९६० : ऑगस्टिन लोगी, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९६४ : इरफान भट्टी, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६७ : मीरा सोर्व्हिनो, अमेरिकन अभिनेत्री.
  • १९७१ : मॅथ्यू इलियट, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : कॅथ्रिन लेंग, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : कॉलिन स्टुअर्ट, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९८७ : हिलरी डफ, अमेरिकन अभिनेत्री.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • २३५ : पोप पॉँटियानस.
  • ११०४ : पेद्रो पहिला, अरागॉनचा राजा.
  • ११९७ : हेन्री सहावा, पवित्र रोमन सम्राट.
  • १९१४ : रिचर्ड सीयर्स, अमेरिकन उद्योगपती.
  • १९६८ : बाळकृष्ण गणेश खापर्डे, चरित्रकार, वाड्.मय विवेचक.
  • १९७० : गमाल अब्दल नासर, इजिप्तचा दुसरा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७८ : पोप जॉन पॉल पहिला.
  • १९७९ : रोम्युलो बेटानकोर्ट, व्हेनेझुएलाचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९८९ : फर्डिनांड मार्कोस, फिलिपाईन्सचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९९१ : माइल्स डेव्हिस, अमेरिकन जॅझ संगीतकार.
  • २००० : पिएर इलियट त्रुदू, कॅनडाचा पंधरावा पंतप्रधान.



No comments:

Post a Comment