Tuesday 8 September 2015

8th SEPTEMBER TODAY IN HISTORY

Today in Indian History
Events for September 8
8-September-1790Lord Edward Alanbaro, Governor General of India (1842 to 1844), was born.
8-September-1887Swami Sivananda, (1887-1963), religious leader, Hindu universalist renaissance guru, author of 200 books and founder of Divine Life Society with 400 branches worldwide, was born in the quiet village of Pattamadai, District Tirunelveli.
8-September-1897Lokmanya Tilak charged in anti-national activity case.
8-September-1910Saint Shri Gajanan Maharaj died.
8-September-1911Anand Gopal Sheorey, great Hindi writer, litterateur and journalist, was born at Sausar in Madhya Pradesh.
8-September-1935Asha Bhosle, famous playback singer, was born.
8-September-1947There was little time to celebrate independence in India and Pakistan as large parts of the dominions were paralyzed with fear. Mobs ran wild as Muslims and Hindus battled to death and turned streets into rivers of blood.
8-September-1951The office of Controller of Military Accounts (Pensions) was re-designated as CDA(P), Allahabad.
8-September-1952The Copyright bill was signed during the first world convention by 35 nations including India at Geneva.
8-September-1953Sheikh Mohammad Abdullah, Premier of Kashmir, was shot at.
8-September-1960Feroz Gandhi, a prominent member of the Lok Sabha,died in New Delhi.
8-September-1962Chinese army infiltrated in the north-east border of India exceeding the Mac-Mahon line (Tibet-India boundary). This was the first ocassion of Chinese infiltration.
8-September-1965Pakistan commenced its drive into the Indian Punjab using its 1-armoured division with the aim to foreclose India's options north of the Beas-Sutlej river line, after foiling the southern most divisional attack mounted by 4-Mountain Division.
8-September-1972Vijay Singh Chauhan sets record for decathlon by 7378/7306 points at Munich.
8-September-1982Sheikh Mohammad Abdullah, former Chief Minister of Kashmir, who dominated the political scene of Jammu and Kashmir for 50 years, died. He was 77.
8-September-1990Mother Teresa re-elected head of Missionaries of Charity.
8-September-1991Hostage ONGC engineer T.S. Raju and mediator Bipul Mahanta, an Amnesty International member, killed by ULFA in Assam.
8-September-1993Andhra cabinet reshuffled by dropping four legislators and bringing in 16 new faces.
8-September-1993Mandal Commission recommendation of 27\% job reservation for the backward classes brought into effect; 'Creamy' layer excluded.
8-September-1995Harcharan Singh Brar sworn in as the Chief Minister of Punjab.
8-September-1997English chosen as the official language of Dravidian University which was set up at Kuppam (Andhra Pradesh) jointly by the southern states.
8-September-2000Dr. Surinder K. Vasal, Indian maize breeder, and Dr. Evagelina Villegas, Mexican cereal chemist, jointly awarded the World Food Prize-2000 for their decades-long scientific quest to produce quality protein maize for developing countries.

८ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ८ सप्टेंबर २०१३
८ सप्टेंबर दिनविशेष(September 8 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
आशा भोसले - (८ सप्टेंबर, इ.स. १९३३ - हयात) या लोकप्रिय मराठी गायिका आहेत. मराठीसह हिंदी आणि अनेक भाषांतील चित्रपटांत त्यांनी पार्श्वगायन केले आहे.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • १७२७ : इंग्लंडच्या कॅम्ब्रिजशायरमध्ये कचकड्याच्या खेळ चालू असताना लागलेल्या आगीत अनेक मुलांसह ७८ ठार.
  • १८३१ : विल्यम चौथा इंग्लंडच्या राजेपदी.
  • १९०० : अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन शहरावर आलेल्या हरिकेनमुळे ८,००० ठार.
  • १९१४ : पहिले महायुद्ध-लढाई चालू असताना हुकुमाविरुद्ध रणांगणावरुन पळून गेलेल्या थॉमस हायगेटला युनायटेड किंग्डमने मृत्युदंड दिला.
  • १९२३ : अमेरिकेच्या नऊ विनाशिका कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर चढल्या. यांपैकी सात नौका भंगारात काढाव्या लागल्या.
  • १९२६ : जर्मनीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश देण्यात आला.
  • १९३४ : एस.एस. मॉरॉया प्रवासी जहाजाला न्यू जर्सीच्या किनाऱ्याजवळ आग लागली. १३५ ठार.
  • १९४३ : दुसरे महायुद्ध-ड्वाईट डी. आयझेहॉवरने इटलीशी झालेली संधी जाहीर केली.
  • १९४४ : दुसरे महायुद्ध-लंडनवर पहिल्यांदा व्ही.२ बॉम्बचा हल्ला.
  • १९४५ : शीतयुद्ध-अमेरिकेचे सैनिक दक्षिण कोरियात दाखल.
  • १९६२ : अल्जीरियाने नवीन संविधान अंगिकारले.
  • १९६६ : स्टार ट्रेक मालिकेच्या पहिल्या भागाचे प्रसारण.
  • १९७० : पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी अपहरण केलेल्या तीन अमेरिकन विमानांचा नाश.
  • १९७४ : वॉटरगेट कुंभांड - अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेरी फोर्डने रिचर्ड निक्सनला त्याने केलेल्या गुन्ह्यांची माफी दिली.
  • १९९१ : मॅसिडोनियाला स्वातंत्र्य.
  • १९९४ : युएसएरचे बोईंग ७३७ प्रकारचे विमान पेनसिल्व्हेनियातील अलिकिप्पा शहराजवळ कोसळले.

जन्म, वाढदिवस


  • ११५७ : रिचर्ड पहिला, इंग्लंडचा राजा.
  • १२०७ : सांचो दुसरा, पोर्तुगालचा राजा.
  • १६३३ : फर्डिनांड चौथा, हंगेरीचा राजा.
  • १८३० : फ्रेडरिक मिस्त्राल, नोबेल पारितोषिक विजेता फ्रेंच कवी.
  • १८५२ : ग्वांग्मु, कोरियाचा राजा.
  • १८५७ : जॉर्ज मायकेलिस, जर्मनीचा चान्सेलर.
  • १९०१ : हेन्ड्रिक व्हेरवोर्ड, दक्षिण आफ्रिकेचा पंतप्रधान.
  • १९१८ : डेरेक हॅरोल्ड रिचर्ड बार्टन, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १९२६ : भपेन हजारिका, प्रसिद्ध गायक, संगीतकार.
  • १९३३ : आशा भोसलेभारतीय पार्श्वगायक.
  • १९४४ : टेरी जेनर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ७०१ : पोप सर्जियस पहिला.
  • ७८० : लिओ चौथा, बायझेन्टाईन सम्राट.
  • १९३३ : फैसल पहिला, इराकचा राजा.
  • १९६० : फिरोज गांधी, राजनितीज्ञ.
  • १९६५ : हेर्मान स्टॉडिंगर, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९८० : विल्लर्ड लिब्बी, नोबेल पारितोषिक विजेता अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ.
  • १९८१ : हिदेकी युकावा, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन भौतिकशास्त्रज्ञ.
  • १९८१ : निसर्गदत्त महाराज उर्फ मारोती शिवरामपंत कांबळी, नवनाथ सांप्रदायाचे पुरस्कर्ते.
  • १९८२ : शेख अब्दुल्ला, काश्मीरचे मुख्यमंत्री.
  • १९९७ : डॉ. श्रीमती कमला सोहोनी, भारतातील पहिल्या महिला जैवरसायन शास्त्रज्ञ व आहारतज्ञ.

No comments:

Post a Comment