Wednesday 23 September 2015

23rd SEPTEMBER TODAY IN HISTORY - DINVISHESH GHADAMODI

Today in Indian History
Events for September 23
23-September-1743Sawai Jaising died.
23-September-1803British-Indian forces defeated the Marathas in the Battle of Assaye.
23-September-1858Grant Duf, historian who studied Maratha history, died.
23-September-1862Sriniwas Shastri, great patriot and veteran politician, was born.
23-September-1863Rao Tula Ram, freedom fighter, died.
23-September-1903Yusuf Meherali, freedom fighter and socialist, was born.
23-September-1906Kumar (Mijjan) alias Syed Hasan Ali, film actor, was born in Lucknow, Uttar Pradesh. He has worked in 'Shadows of the Dead', 'Dukhiari', 'Gambler', 'Patan ni Paniari', 'Thoure of Delhi'.
23-September-1908Ramdhari Singh Dinkar, famous Hindi poet, was born.
23-September-1911Rappal Sangmeshwar Krishnan, noted physics expert of India, was born.
23-September-1952Anshuman Dattajirao Gaekwad, batsman in 40 Tests (1974-85), was born in Bombay.
23-September-1965The Indian Army secured the Kashmir Valley and the only object left was to clean out the remnants of the Gibraltar Force. Under the guidance of United Nations, the cease-fire came into effect.
23-September-1967P. S. Vaidya, great Indian ODI pace bowler (1995-96), was born.
23-September-1974First NCC Airforce Squadran (Women) was established at Vanasthali Vidyapeeth, Rajasthan.
23-September-1980Indira Gandhi gains power to imprison without trial.
23-September-1983Supreme Court upholds execution of criminals through hanging by rope.
23-September-1990World Bank clears Rs.1,200 crore aid for Sarovar Dam rejecting objections raised by environmental groups.
23-September-1992Indian-designed pilotless target aircraft 'Lakshya' successfully tested.
23-September-1996Sitaram Kesri elected provisional president of Congress (I).
23-September-1997India win Sahara Cup Cricket series by 4-1 victory over Pakistan.
23-September-1999India rejects Pakistan's proposal for an international conference on arms control.

२० सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २० सप्टेंबर २०१३
२० सप्टेंबर दिनविशेष(September 20 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
दया पवार - दगडू मारुती पवार (१९३५ - सप्टेंबर २०, १९९६) हे मराठी साहित्यिक होते. मराठी दलित साहित्यातील अग्रणी साहित्यिक म्हणून ते ओळखले जातात.

जागतिक दिवस


  • राष्ट्रीय युवक दिन : थायलंड

ठळक घटना, घडामोडी


  • ११८७ : सलाद्दीनने जेरुसलेमला वेढा घातला.
  • १६३३ : पृथ्वीसूर्याभोवती फिरत असल्याचे प्रतिपादन केल्या बद्दल गॅलेलियोवरर खटला चालवण्यात आला.
  • १६९७ : रीसवीकचा तह.
  • १७३७ : वॉकिंग परचेस - लेनापे-डेलावेर लोकांची १२ लाख एकर जागा पेनसिल्व्हेनिया वसाहतीला देण्यात आली.
  • १८५४ : अल्माची लढाई - फ्रांस आणि ब्रिटिश सैन्यांनी रशियाला हरवले.
  • १८५७ : १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध - ब्रिटिश फौजेने दिल्ली परत घेतले.
  • १८८१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्डच्या हत्येनंतर चेस्टर ए. आर्थर राष्ट्राध्यक्षपदी.
  • १९४२ : ज्यूंचे शिरकाण - जर्मन एस.एस.ने ३,००० ज्यूंची कत्तल केली.
  • १९७० : सिरियाने जॉर्डनवर चाल केली.
  • १९७६ : टर्किश एरलाइन्सचे बोईंग ७२७ प्रकारचे विमान तुर्कस्तानच्या टॉरस माउंटनमध्ये कोसळले. १५५ ठार.
  • १९७७ : व्हियेतनामला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७९ : मध्य आफ्रिकेच्या साम्राज्यात लश्करी उठाव. सम्राट बोकासा पहिला पदच्युत.
  • १९८४ : बैरुतच्या अमेरिकन वकिलातीवर आत्मघातकी हल्ला. २२ ठार.
  • १९९० : दक्षिण ऑसेटियाने स्वतःला जॉर्जियापासून स्वतंत्र घोषित केले.
  • २००१ : अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष जॉर्ज डब्ल्यु. बुशने दहशतीविरुद्ध युद्ध पुकारले.
  • २००४ : एज्युसॅट या उपग्रहाचे श्रीहरिकोटा येथील तळावरून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले.

जन्म, वाढदिवस


  • १८५३ : राम पाचवा तथा चुलालोंगकोर्ण, थायलंडचा राजा.
  • १८५४ : नारायण गुरु, केरळमधील समाजसुधारक .
  • १८६१ : वॉल्टर ग्रिफेन, ऑस्ट्रेलियन क्रिकेट खेळाडू.
  • १८९७ : नारायण भिकाजी परुळेकर ऊर्फ नानासाहेब परुळेकर, मराठी पत्रकार.
  • १९२१ : पनानमल पंजाबी, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९२२ : द. न. गोखले, चरित्र वाङ्मयाचे संशोधक व मराठी शुद्धलेखनाचे ज्येष्ठ अभ्यासक.
  • १९२५ : राम सातवा तथा आनंद माहिडोल, थायलंडचा राजा.
  • १९३४ : सोफिया लॉरेन, इटालियन अभिनेत्री.
  • १९५१ : स्टीवन ब्रूक, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९४४ : रमेश सक्सेना, भारतीय क्रिकेट खेळाडू.
  • १९६३ : अनिल दलपत, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९६८ : इजाझ अहमद, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू.
  • १९७३ : नवीद नवाझ, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • १३८४ : लुई पहिला, नेपल्सचा राजा.
  • १९३३ : ऍनी बेझंट, ब्रिटिश, भारतीय समाजसुधारिका.
  • १९९६ : दया पवारमराठी साहित्यिक.
  • १९७९ : लुडविक स्वोबोदा, चेकोस्लोव्हेकियाचा राष्ट्राध्यक्ष.




No comments:

Post a Comment