Friday 18 September 2015

18th SEPTEMBER TODAY IN HISTORY - DINVISHESH GHADAMODI

Today in Indian History
Events for September 18
18-September-1615Thomas Roe presented himself at Jahangir's court in Ajmer. He left India on February 17, 1618.
18-September-1803Second Anglo-Maratha war under Sir Arthur Wellesley resulted in a crushing defeat of the Marathas at Assaye. The British Christians captured Delhi and acquired control of large parts of India.
18-September-1803Puri was captured by Britishers from the Marathas without any struggle.
18-September-1867Ganganendranath Tagore, great painter, patriot and artist, was born in Calcutta.
18-September-1879Welthy Housinger Fisher, an American adult educationist in India, was born.
18-September-1909Kilachand Ramdas, famous merchant, was born.
18-September-1917Sher Singh, educationist and politician, was born at Baghpur (Haryana).
18-September-1924Mahatma Gandhi was to fast for 21 days in despair of the recent riots between Muslims and Hindus. It was an expression of his 'unbearable hopelessnes'. ""Nothing I say or write,"" he said, ""can bring the two communities together."" Even as he spoke there were reports of further riots at Kohat, in which 20 Hindus and 11 Muslims were killed. Reservations, Gandhi speaking in Allahabad said, reserved the right to drink water with or without salt. ""It is both a penance and a prayer. As it is penance I need not have taken the public into my confidence but I publish it as, let me hope, an effective prayer to Hindus and Muslims, not to commi
18-September-1925Pranlal Harkisandas Vora, leader in Maharashtra, was born.
18-September-1927Maharashtra Chamber of Commerce was established.
18-September-1932A Hindu delegation is given permission to interview Gandhi, currently held in prison and undertaking a hunger strike. On arrival, they also find he has taken a vow of silence.
18-September-1941Arjuncharan Srimukh Sethi was born in Odang village in Balasore (now known as Bhadrak) in Orissa.
18-September-1958Dr. Bhagwan Das, great philosopher, freedom fighter, Hindi writer, politician and litterateur, passed away.
18-September-1965Communist government threatens dire consequences on discovering Indian bases on the Chinese side of the China-Sikkim frontier in China.
18-September-1967English was adopted the official language of Nagaland .
18-September-1972Government of India announces increase of minimum bonus to workers from 4\% to 8.33\%.
18-September-1972India becomes the top film producer of the world with 433 feature films made in 1971.
18-September-1990M. Hidayatullah, former Vice President and Chief Justice, died. He was 87.
18-September-1990Devkumar, famous Hindi film actor, died.
18-September-1992Andhra government's order of setting up 12 private medical colleges quashed by a full bench of the High Court.
18-September-1992M. Hidayatullah, former Vice President and Chief Justice, died. He was 87.
18-September-1993Asit Sen, famous comedy actor and character artist, died.
18-September-1995Kaka Hathrasi, famous comedy poet, died.
18-September-1996Suresh Mehta ministry wins the confidence vote in Gujarat .
18-September-1997President K.R. Narayanan inaugurates Mammen Mappillai Hall at Kottayam, Kerala.
18-September-2000Prasar Bharati issues a notification making it compulsory for cable operators to telecast regional channels of Doordarshan on prime band, in addition to DD-1 and DD-2, in their respective states.

१८ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | १८ सप्टेंबर २०१३
१८ सप्टेंबर दिनविशेष(September 18 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
शिवाजी सावंत - (ऑगस्ट ३१, १९४० - सप्टेंबर १८, २००२) हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच मृत्युंजयकार सावंत म्हणून ओळखले जातात

जागतिक दिवस


  • वरिष्ठ नागरिक आदर दिन : जपान.

ठळक घटना, घडामोडी


  • १५०२ : क्रिस्टोफर कोलंबस आपल्या चौथ्या व शेवटच्या सफरीत कोस्टा रिकाला पोचला.
  • १७३९ : बेलग्रेडचा तह - बेलग्रेड ऑट्टोमन साम्राज्याच्या हवाली.
  • १८५० : अमेरिकेच्या काँग्रेसने फ्युजिटिव्ह स्लेव्ह ऍक्ट हा कायदा लागू केला.
  • १८८५ : माँत्रियालमध्ये कांजिण्याची लस घेणे सक्तीचे केल्याने लोकांनी दंगाधोपा सुरू केला.
  • १९०६ : चक्रीवादळ व त्यानंतर आलेल्या त्सुनामीने हाँगकाँगमध्ये १०,००० बळी घेतले.
  • १९१९ : नेदरलँड्समध्ये स्त्रीयांना मतदानाचा हक्क मिळाला.
  • १९२२ : हंगेरीला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
  • १९३४ : सोवियेत संघाला लीग ऑफ नेशन्समध्ये प्रवेश.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - पोलंडचे सरकार पळून रोमेनियाला गेले.
  • १९४३ : ज्यूंचे शिरकाण - सोबिबोरची कत्तल.
  • १९३९ : दुसरे महायुद्ध - ब्रिटिश पाणबुडी एच.एम.एस. ट्रेडविंडने जपानच्या जुन्यो मारु हे जहाज बुडवले. ५,६०० मृत्युमुखी.
  • १९४८ : मार्गारेट चेझ स्मिथ अमेरिकेची पहिली स्त्री सेनेटर झाली.
  • १९६१ : संयुक्त राष्ट्रांचा सरचिटणीस दाग हॅमरशील्डचा विमान अपघातात मृत्यू.
  • १९६२ : र्‍वांडा, बुरुंडी आणि जमैकाला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७३ : पूर्व जर्मनी आणि पश्चिम जर्मनीला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९७४ : हरिकेन फिफि होन्डुरासच्या किनाऱ्यावर आले. ५,००० ठार.
  • १९८१ : फ्रांसमध्ये मृत्युदंड बेकायदा.
  • १९९० : लिश्टनस्टाइनला संयुक्त राष्ट्रांमध्ये प्रवेश.
  • १९९७ : टेड टर्नरने संयुक्त राष्ट्रांना १ अब्ज अमेरिकन डॉलर दान केले.
  • १९९८ : आयकानची स्थापना.
  • २००१ : ट्रेंटन, न्यू जर्सी येथून कोणीतरी अँथ्रॅक्सचे विषाणू असलेली पत्रे पाठवण्यास सुरुवात केली.
  • २००७ : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून घेतल्यावर जनरल परवेझ मुशर्रफने लश्करप्रमुखपदाचा राजीनामा देण्याचे जाहीर केले.

जन्म, वाढदिवस


  • ५३ : ट्राजान, रोमन सम्राट.
  • १७०९ : सॅम्युएल जॉन्सन, इंग्लिश कवी, पत्रकार, समीक्षक.
  • १७६५ : पोप ग्रेगरी सोळावा.
  • १८७६ : जेम्स स्कलिन, ऑस्ट्रेलियाचा ९वा पंतप्रधान.
  • १८९२ : सॅम स्टेपल्स, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १८९५ : जॉन डिफेनबेकर, कॅनडाचा १३वा पंतप्रधान.
  • १९३७ : आल्फोन्सो रॉबर्ट्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९२३ : ऍन, रोमेनियाची राणी.
  • १९४० : ब्रेस मरे, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५० : शबाना आझमी, सुप्रसिद्ध हिंदी अभिनेत्री.
  • १९५८ : विन्स्टन डेव्हिस, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू.
  • १९५८ : डेरेक प्रिंगल, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७० : डॅरेन गॉफ, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९७१ : लान्स आर्मस्ट्रॉँग, अमेरिकन सायकल शर्यत विश्वविजेता.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ९६ : डॉमिशियन, रोमन सम्राट.
  • ११८० : लुई सातवा, फ्रांसचा राजा.
  • १७८३ : लेओनार्ड ऑयलर, स्विस गणितज्ञ.
  • १८७० : चार्ल्स पंधरावा, स्वीडनचा राजा.
  • १९७० : जिमी हेंड्रिक्स, अमेरिकन संगीतकार.
  • १९९२ : एम. हिदायतुल्ला, माजी उपराष्ट्रपती व न्यायाधीश.
  • १९९३ : असित सेन, विनोदी अभिनेते व दिग्दर्शक.
  • १९९४ : व्हिटास जेरुलायटिस, अमेरिकन टेनिस खेळाडू.
  • १९९५ : काका हाथरसी उर्फ प्रभुलाल गर्ग, हिंदी कवी.
  • १९९९ : अरुण वासुदेव कर्नाटकी, चित्रपट दिग्दर्शक.
  • २००२ : शिवाजी सावंत, मराठी साहित्यिक.
  • २००४ : डॉ. भालचंद्र दिनकर फडके, मराठी समीक्षक, साहित्यिक.

No comments:

Post a Comment