Thursday 3 September 2015

2nd SEPTEMBER  TODAY IN HISTORY


२ सप्टेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | २ सप्टेंबर २०१३
२ सप्टेंबर दिनविशेष(September 2 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
वि.स. खांडेकर - विष्णू सखाराम खांडेकर (जानेवारी १९, १८८९ - सप्टेंबर २, १९७६) हे मराठी कादंबरीकार, लेखक होते. आपल्या आयुष्यात त्यांनी १६ कादंबर्‍या, ६ नाटके, जवळपास २५० ललितलेख, १०० निबंध आणि कित्येक टीकाटिपण्या लिहिल्या.

जागतिक दिवस


  • -

ठळक घटना, घडामोडी


  • -

जन्म, वाढदिवस


  • १७७८ : लुई बोनापार्टे, हॉलंडचा राजा.
  • १८३८ : लिलिउओकलानी, हवाईची राणी.
  • १८५३ : विल्हेल्म ऑस्टवाल्ड, नोबेल पारितोषिक विजेता जर्मन रसायनशास्त्रज्ञ.
  • १८७७ : फ्रेडरिक सॉडी, नोबेल पारितोषिक विजेता ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ.
  • १८८६ : श्रीपाद महादेव माटे, मराठी साहित्यिक.
  • १९२४ : डॅनियेल अराप मुआ, केन्याचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९४८ : क्रिस्टा मॅकऑलिफ, अमेरिकेची अंतराळवीर.
  • १९५२ : जिमी कॉनोर्स, अमेरिकेचा टेनिस खेळाडू.
  • १९५३ : अहमद शाह मसूद, अफगाणिस्तानचा म्होरक्या.
  • १९६४ : किआनू रीव्ह्स, कॅनडाचा अभिनेता.
  • १९६६ : सलमा हायेक, मेक्सिकोची अभिनेत्री.
  • १९८१ : क्रिस ट्रेमलेट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.
  • १९८८ : इशांत शर्मा, भारतीय क्रिकेट खेळाडू.

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ४९० : फेइडिप्पाइड्स, पर्शियाविरुद्ध ग्रीसच्या विजयाची वार्ता सांगण्यासाठी मॅरेथॉनपासून अथेन्सला ४० किमी धावत गेलेला सैनिक.
  • ४२१ : कॉन्स्टान्शियस तिसरा, रोमन सम्राट.
  • १३९७ : फ्रांसेस्को लांडिनी, इटालियन संगीतकार.
  • १५४० : दावित तिसरा, इथियोपियाचा सम्राट.
  • १८२० : ज्यांगकिंग, चिनी सम्राट.
  • १८६५ : विल्यम रोवन हॅमिल्टन, आयरिश गणितज्ञ.
  • १८९६ : नॅट थॉमसन, ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट खेळाडू.
  • १९२१ : अँथोनी फ्रांसिस लुकास, अमेरिकन उद्योगपती.
  • १९३७ : पिएर दि कूबर्तिन, अर्वाचीन ऑलिम्पिक खेळांचा जनक.
  • १९६४ : फ्रांसिस्को क्रॅव्हेरो लोपेस, पोर्तुगालचा १३वा राष्ट्राध्यक्ष.
  • १९६९ : हो चि मिन्ह, व्हियेतनामचा राष्ट्राध्यक्ष.
  • १९७३ : जे.आर.आर. टॉल्कीन, इंग्लिश लेखक.
  • १९७६ : वि.स. खांडेकर, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मराठी साहित्यिक.
  • १९७८ : फ्रेड जी. मायर, अमेरिकन उद्योगपती.
  • १९९६ : पॅडी क्लिफ्ट, झिम्बाब्वेचे क्रिकेट खेळाडू.
  • २००९ : वाय.एस. राजशेखर रेड्डी, आंध्र प्रदेशचा मुख्यमंत्री.
  • २०११ : श्रीनिवास खळे, मराठी संगीतकार.

No comments:

Post a Comment