९ मे दिनविशेष
- विश्व थॅलस्सेमिया दिन
- विजय दिन : रशिया व भूतपूर्व सोवियेत संघातील राष्ट्रे.
- युरोप दिन : युरोपीय संघ.
- मुक्ति दिन : जर्सी, गर्न्सी व ईतर चॅनेल द्वीपे.
ठळक घटना
- १८७४ : मुंबईत प्रथम घोड्यांची ट्राम सुरु झाली.
जन्म
- १५४० : मेवाडचा प्रसिध्द वीरपुरुष महाराणा प्रताप.
- १८१४ : दादोबा पांडुरंग तर्खडकर, इंग्लिश व्याकरणकार, ग्रंथकार
- १८६६ : गोपाळ कृष्ण गोखले, भारतीय स्वातंत्र्यसेनानी, मराठी समाजसुधारक.
- १९२८ : वसंत नीलकंठ गुप्ते, मराठी कामगार चळवळ कार्यकर्ते, लेखक.
मृत्यू
- १९५९ : कर्मवीर भाऊराव पाटील.
- १९८६ : तेनझिंग नॉर्गे, नेपाळी शेरपा; एडमंड हिलरी बरोबर एव्हरेस्ट सर करणारा प्रथम माणूस.
- १९९८ : तलत मेहमूद, पार्श्वगायक.
No comments:
Post a Comment