28th April 2015 Shashikala Alias Baby Patankar Drug mafia Arrested From Panvel
अमली पदार्थ तस्कर बेबी पाटणकरला दोन मे पर्यंत पोलीस कोठडी
मुंबई वृत्तान्त
ठाणे वृत्तान्त
महामुंबई वृत्तान्त
नाशिक वृत्तान्त
नागपूर वृत्तान्त
- लातूरचाही भूकंप अनुभवला पण काठमांडूतील अल्प वास्तव्य थरारकच
- बौद्धिक संपदा अभ्यासक्रमाची बौद्धिक दिवाळखोरी
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर महापालिकेची बँक हमी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून जप्त
- 'आयआरबी' कर्मचा-यांना टोप गावातून पिटाळले
मराठवाडा वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
- आपण कोणाच्या पंगतीत?
- पोलीस म्हणाले 'खूश' कर, सोडून देईन- पीडित मॉडेलचा दावा
- शोभा डे यांच्याविरोधातील हक्कभंग प्रस्तावाला स्थगिती
- भुजबळांसह कुटुंबीयांविरोधातील खुली चौकशी सुरूच
- रानडे इन्स्टिटय़ूटचा परिसर बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव?
- राधिका आपटेचा न्यूड व्हिडिओ व्हायरल झाल्याने अनुराग कश्यप संतप्त
- ठाण्याच्या चौपाटीला सेनेचा अडथळा
- विकासापेक्षा धृवीकरणच उपयोगी?
मोस्ट रीड
Published: Tuesday, April 28, 2015
अमली पदार्थाची कुख्यात तस्कर शकुंतला उर्फ बेबी पाटणकरला मुंबईतील न्यायालयाने दोन मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेने गेल्या बुधवारी पनवेल येथून तिला आणि तिच्या साथीदारांना अटक केली होती.
मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार धर्मा काळोखे याला सातारा पोलिसांनी अमली पदार्थाच्या तस्करीत अटक केल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. काळोखे याच्या पोलीस लॉकर मध्ये १२ किलो एमडी अमली पदार्थ आणि तब्बल सव्वा दोन कोटी रुपयांचे परदेशी चलन समोर आले होते. त्याला अमली पदार्थ पुरविणारी महिला म्हणून बेबी पाटणकरचे नाव पुढे आले होते. या महिलेला पकडण्यासाठी मुंबई पोलीस आणि गुन्हे शाखेने जंग जंग पछाडले होते. पोलिसांची दहा स्वतंत्र पथके कार्यरत असतानादेखील ती पोलिसांना गुंगारा देत होती. दरम्यान समाजसेवा शाखेचे पोलीस उपायुक्त प्रवीण पाटील यांना बेबी पाटणकर कुडाळहून खासगी बसने मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली. समाजसेवा शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरिष सावंत, पोलीस निरीक्षक जगदेव कालापाड, निशिकांत विश्वकार आदींच्या पथकाने या बसचा माग घेत पनवेल येथे सापळा लावून बसमधूनच बेबी पाटणकरला अटक केली. तिच्यासोबत असणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.

Mumbai Meow Meow Queen Baby Patankar Lands in Police Net
Mumbai | mid-day.com | Updated: April 23, 2015 10:24 IST
Acme Avenue, Kandivali – 2/3BHK Project @ Charkop, Kandivali Spacious Flats & Premium Amenities.
MUMBAI: It took ten teams and more than a month, but the police have finally managed to nab Shashikala aka Baby Patankar, a key figure in the city's drug trade, especially that of mephedrone or meow meow.
The drug queen, who is the girlfriend of Marine Drive police constable Dharmaraj Kalokhe who was arrested with 126 kg of drugs last month landed in the police net early last morning, after being on the run for nearly 40 days. Acting on a tip-off, a team from the Social Service (SS) branch arrested Patankar from Panvel, when she was coming back to Mumbai from a town in Sindhudurg in an AC bus.
On March 9, a police team had seized 114 kg of mephedrone, among its biggest ever seizures of the drug, from the Satara home of Constable Kalokh, who claimed that the haul, worth Rs. 22.40 crore, belonged to a Customs official and had been given to him by Shashikala for safekeeping. The next day, another 12 kg of mephedrone was recovered from Kalokhe's cupboard at the police station.
Around 10 police teams had been searching for Patankar since Kalokhe's arrest. The Social Service branch of the Mumbai police had got a tip-off that Patankar would be coming to Mumbai yesterday from Kudal. The information was kept secret and only the SS Branch officials who went to nab Patankar knew about the operation.
When the bus reached Panvel early last morning, the team intercepted it and Patankar was arrested. Officials are calling her a big catch as she may reveal some big names involved in the drug racket. She was produced in court and remanded to police custody till April 28. The case will be investigated further by the Mumbai Crime Branch.
The drug queen, who is the girlfriend of Marine Drive police constable Dharmaraj Kalokhe who was arrested with 126 kg of drugs last month landed in the police net early last morning, after being on the run for nearly 40 days. Acting on a tip-off, a team from the Social Service (SS) branch arrested Patankar from Panvel, when she was coming back to Mumbai from a town in Sindhudurg in an AC bus.
When the bus reached Panvel early last morning, the team intercepted it and Patankar was arrested. Officials are calling her a big catch as she may reveal some big names involved in the drug racket. She was produced in court and remanded to police custody till April 28. The case will be investigated further by the Mumbai Crime Branch.
Story First Published: April 23, 2015 10:18 IST
No comments:
Post a Comment