Tuesday, 3 November 2015

3rd NOVEMBER TODAY IN HISTORY DINVISHESH GHADAMODI

३ नोव्हेंबर दिनविशेष

द्वारे  | प्रकाशक संपादक मंडळ | ३ नोव्हेंबर २०१३
३ नोव्हेंबर दिनविशेष(November 3 in History) ठळक घटना, घडामोडी, जन्म(वाढदिवस), मृत्यू(पुण्यतिथी, स्मृतीदिन) आणि जागतिक दिवस.
अमर्त्य सेन - (३ नोव्हेंबर, इ.स. १९३३ - हयात) हे बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

जागतिक दिवस


  • स्वातंत्र्य दिन : पनामा, डॉमिनिका, मायक्रोनेशिया
  • संस्कृती दिन : जपान

ठळक घटना, घडामोडी


  • १८३८ : द टाइम्स ऑफ इंडिया ची द बॉम्बे टाइम्स ॲण्ड जर्नल ऑफ कॉमर्स या नावाने स्थापना.
  • १९०३ : शेव्हरोले ची स्थापना
  • १९१८ : पोलंड रशीया पासून स्वतंत्र
  • १९८८ : श्रीलंकेतून आलेल्या तमिळ भाडोत्री सैनिकांनी मालदीववर हल्ला केला. तेथील सरकारच्या विनंतीवरुन भारतीय सैन्याने तो मोडून काढला व सरकार वाचवले
  • १९९८ : पूर्वी धंदेवाईक पैलवान असलेल्या जेसी व्हेंचुराची मिनेसोटाच्या राज्यपालपदी निवड
  • २००७ : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफनी देशाच्या सर्वोच्च न्यायाधीशांची हकालपट्टी करून देशात आणीबाणी लागू केली.

जन्म, वाढदिवस


  • ३९ : ल्युकान, रोमन कवि
  • १६०४ : उस्मान दुसरा, ऑट्टोमन सम्राट
  • १६१८ : औरंगजेब, मोगल सम्राट
  • १७९३ : स्टीवन ऑस्टिन, टेक्सासचा क्रांतिकारी
  • १८०१ : कार्ल बेडेकेर, जर्मन लेखक व प्रकाशक
  • १८५२ : मैजी, जपानी सम्राट
  • १८८४ : क्लॉड फोकेट, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू
  • १८९२ : ज्यो स्मॉल, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९०० : रॉजर ब्लंट, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९०१ : लिओपोल्ड तिसरा, बेल्जियमचा राजा
  • १९०२ : चार्ल्स जोन्स, वेस्ट ईंडीझचा क्रिकेट खेळाडू
  • १९१२ : आल्फ्रेदो स्त्रॉसनर, पेराग्वेचा राष्ट्राध्यक्ष
  • १९२६ : व्हाल्दास आडम्कुस, लिथुएनियाचा राष्ट्राध्यक्ष
  • १९३३ : अमर्त्य सेन, भारतीय अर्थतज्ञ
  • १९३३ : मायकेल डुकाकिस, अमेरिकन राजकारणी
  • १९३४ : डिक रिचर्डसन, इंग्लिश क्रिकेट खेळाडू
  • १९५१ : अझमत राणा, पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू
  • १९५९ : व्हॉन ब्राउन, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९६४ : ब्रायन यंग, न्यू झीलँडचा क्रिकेट खेळाडू
  • १९७७ : हेमंता बोटेजु, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू

मृत्यू, पुण्यतिथी, स्मृतीदिन


  • ३६१ : कॉन्स्टॅन्टियस दुसरा, रोमन सम्राट
  • १२५४ : जॉन तिसरा डुकास व्हेटाट्झेस, बायझेन्टाईन सम्राट
  • १९७० : पीटर दुसरा, युगोस्लाव्हियाचा राजा
  • १९९६ : ज्यॉँ-बेडेल बोकासा, मध्य आफ्रिकेच्या प्रजासत्ताकचा राष्ट्राध्यक्ष
  • २००४ : शेख झायेद बिन सुल्तान अल नहायान, संयुक्त अरब अमिरातीचा राष्ट्राध्यक्ष
  • २००४ : सदाशिव अमरापूरकर, प्रख्यात मराठी व हिंदी अभिनेते.



No comments:

Post a Comment